शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विधानसभा निवडणूक 2018 निकाल

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल ११ डिसेंबर रोजी जाहीर होत आहेत. लोकसभेची 'सेमी फायनल' म्हणून या निवडणुकांकडे पाहिलं जातंय. या परीक्षेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यापैकी कोण पास होतं आणि कोण नापास, याबद्दल उत्सुकता आहे.

Read more

राष्ट्रीय : सरजी, कोण पप्पू आणि कोण खरा फेकू, आम्हाला सांगा? - शत्रुघ्न सिन्हा

राष्ट्रीय : विजयानंतर राहुल गांधींना नवं टेन्शन, मुख्यमंत्री निवडीचं अवघड मिशन 

राष्ट्रीय : नरेंद्र मोदींची एकच 'भूल', तीन राज्यांत कोमेजलं कमळाचं फुल!

राष्ट्रीय : ... तर माफी मागतो; आजपासून चौकीदारी सुरु - शिवराज सिंह चौहान

राष्ट्रीय : राजस्थानमधील काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार नागपूरचे अविनाशभैया

राष्ट्रीय : भाजपाच्या नकारात्मक राजकारणावर काँग्रेसचा विजय, सोनिया गांधींनी व्यक्त केला आनंद

राष्ट्रीय : बहुमत नाही, मग सत्ताही नको; शिवराज सिंह चौहान यांचा राजीनामा, काँग्रेसचा मार्ग मोकळा

राष्ट्रीय : शरद पवारांनी सांगितलं मोदींचं नेमकं काय चुकलं!

राष्ट्रीय : मोदी-शहांना 440 व्होल्टचा झटका देणारी 'सेमी फायनल'

पुणे : काँग्रेसमुक्त भारत मोहिमेचा जनतेकडून पराभव