लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधानसभा निवडणूक 2018 निकाल

विधानसभा निवडणूक 2018 निकाल, मराठी बातम्या

Assembly election 2018 results, Latest Marathi News

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल ११ डिसेंबर रोजी जाहीर होत आहेत. लोकसभेची 'सेमी फायनल' म्हणून या निवडणुकांकडे पाहिलं जातंय. या परीक्षेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यापैकी कोण पास होतं आणि कोण नापास, याबद्दल उत्सुकता आहे.
Read More
भाजपाच्या बालेकिल्ल्यात सन्नाटा - Marathi News | Santatata in BJP's citadel | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपाच्या बालेकिल्ल्यात सन्नाटा

पक्षश्रेष्ठींना होती पराभवाची चाहूल; दिग्गजांचे पक्षप्रवेश ठेवले रोखून ...

'पप्पू आता परमपूज्य' झाले, राज ठाकरेंकडून राहुल गांधींचे कौतूक - Marathi News | 'Pappu is now Param Poojya', Rahul Gandhi's admiration for Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पप्पू आता परमपूज्य' झाले, राज ठाकरेंकडून राहुल गांधींचे कौतूक

या निकालामुळे भाजपच्या विजयी रथाला ब्रेक लागला असून गुजरात अन् कर्नाटक निवडणूक निकालानंतर जल्लोष करणाऱ्या भाजपा कार्यलयात आज शांती-शांती दिसून येत आहे. ...

'घमेंडीच्या विरोधात लोकांची मुसंडी', व्यंगचित्राऐवजी चक्क मथळ्यातून 'राजटोला' - Marathi News | 'Riot of people against arrogance', Raj thakarey after election result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'घमेंडीच्या विरोधात लोकांची मुसंडी', व्यंगचित्राऐवजी चक्क मथळ्यातून 'राजटोला'

मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेहमीच मोदी सरकारच्या कारभारावर टीका करताना आपण पाहिले आहेत. ...

Assembly Election Results: तीन राज्यांत भाजपाचे 'तीनतेरा', तेलंगणात TRSचा विजयाचा नगारा - Marathi News | Election Results for the Five States: One Click | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Assembly Election Results: तीन राज्यांत भाजपाचे 'तीनतेरा', तेलंगणात TRSचा विजयाचा नगारा

राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोरम या राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाले आहे. ...

सत्तेत आहोत म्हणजे वेठबिगार नाही, निलम गोऱ्हेंची निकालानंतर प्रतिक्रिया - Marathi News | Being in power means that there is no strict cabinet, reaction after vidhansabha election the results of Nilam Gorhe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्तेत आहोत म्हणजे वेठबिगार नाही, निलम गोऱ्हेंची निकालानंतर प्रतिक्रिया

राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोरम या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाले आहे. ...

Mizoram Assembly Election Results : मुख्यमंत्र्यांचा दोन्ही ठिकाणी पराभव, काँग्रेसची सत्ता गेली - Marathi News | Mizoram Election Results: Five-Time Chief Minister Lal Thanhawla Loses Both Seats, His Congress Trails | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Mizoram Assembly Election Results : मुख्यमंत्र्यांचा दोन्ही ठिकाणी पराभव, काँग्रेसची सत्ता गेली

मिझोरमचे मुख्यमंत्री असलेल्या लाल थनहवला यांना दोन्ही ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला आहे. चंफाई साऊथ आणि सेरछिप या दोन्ही मतदार संघातून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.  ...

Assembly Election 2018 Results : नको असलेल्यांना मतदारांनी नाकारले, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला - Marathi News | Assembly Election 2018 Results: The voters rejected the untoward, Uddhav Thackeray attack on BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Assembly Election 2018 Results : नको असलेल्यांना मतदारांनी नाकारले, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

 पाच राज्यांमध्य्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपाला जबरदस्त धक्का बसला आहे. ...

Assembly Election 2018 Results : अन् मोदींनीही केला काँग्रेसच्या विजयाचा जल्लोष  - Marathi News | Assembly Elections 2018 Results: And Modi also did dance the victory of Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Assembly Election 2018 Results : अन् मोदींनीही केला काँग्रेसच्या विजयाचा जल्लोष 

राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत सत्ता मिळवण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे. ...