Assal pahune irsaal namune show, Latest Marathi News
कलर्स मराठीवरील अस्सल पाहुणे इरसाल नमुने कार्यक्रमामध्ये प्रत्येक आठवड्यामध्ये खास व्यक्ती हजेरी लावतात. प्रेक्षकांसोबत ते त्यांचे न ऐकलेले अनुभव, किस्से सांगतात. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मकरंद अनासपुरे करत आहेत. Read More
कलर्स मराठीवरील 'अस्सल पाहुणे इरसाल नमुने' कार्यक्रमामध्ये या आठवड्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातल्या दोन बहिणी म्हणजेच पूनम महाजन आणि पंकजा मुंडे यांच्यासोबत बेधडक गप्पा पाहायला मिळणार आहेत. ...
रामदास आठवले यांनी आनंद शिंदे यांच्या काही गाण्यांचा अर्थ देखील गंमतीदार पद्धतीने सांगितला आहे. तर आनंद शिंदे यांनी त्यांच्या बालपणीच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. ...
बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेच्या शूट दरम्यान आलेला एक अद्भुत किस्सा देखील यावेळेस सांगितला. अचानक शूटच्या दरम्यान मेंढ्या गायब झाल्या खूप शोधल्या तरी त्या मिळाल्या नाही ...