52 लाखांच्या मोहात फसला, रशियात गेलेला हरयाणाचा २१ वर्षीय अनुज थेट युद्धभूमीवर अडकला या पॉश रस्त्याला दिले जाणार डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव! ते ही भारतात...; मुख्यमंत्र्यांची घोषणा अन् भाजपा भडकली... इंडिगोच्या कार्यसंस्कृतीचा पर्दाफाश! माजी कर्मचाऱ्याचे ओपन लेटर व्हायरल; '₹18,000 पगारात 3 लोकांचे काम' विरोधी पक्षनेतेपदावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप; अधिवेशन काळात रिक्त राहणार पद? आयएसआय आणि 'तामिळनाडू'चा उल्लेख! बिहारच्या राजगीर आयुध कारखान्याला बॉम्बने उडवण्याची धमकी इलेक्ट्रिक फटाक्यांनी लावली नाईट क्लबला आग; मालकांसह ४ कर्मचाऱ्यांवर अटकेची तलवार, गोवा पोलीस दिल्लीत दाखल! काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती "माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ..."; स्मृती मानधनासोबत लग्न मोडल्यावर पलाश मुच्छलची पोस्ट कोण आहे हा २५ जणांची राखरांगोळी करणाऱ्या क्लबचा मालक सौरभ लुथरा? ४ देश आणि २२ शहरांत क्लबची चेन... "आता पुढे जाण्याची वेळ आलीय, मला हे प्रकरण..."; स्मृती मानधना-पलाश मुच्छलचं लग्न मोडलं! पायलट सुटीवर मग विमान कोण उडविणार होते? इंडिगोचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर, 'तिकीटे का बुक करायला दिली?' नाईट क्लबमध्ये बेली डान्स सुरु होता, वरून आगीचे गोळे पडू लागले...; आग सिलिंडरने नाही तर... गोव्याचा धक्कादायक व्हिडिओ आला समोर... आनंदाची बातमी! ऑफिस आवर्सनंतर बॉस फोन करून त्रास देऊ शकणार नाही; लेबर कोडनंतर संसदेत मोठी तयारी... सुमारे १५७३ लोकांनी 'वेट लॉस इंजेक्शन' बंद केले, वजन पुन्हा वाढू लागले? संशोधनात धक्कादायक खुलासा नागपूर - हिवाळी अधिवेशनासाठी आलेल्या मंत्री, आमदारांना भरणार हुडहुडी; तापमानात घट होण्याची शक्यता धक्कादायक! 'मेड इन इंडिया' Hyundai Nios ला GNCAP क्रॅश टेस्टमध्ये 'झिरो' स्टार रेटिंग अलास्का-कॅनडा सीमेवर ७.० तीव्रतेचा भूकंप; धक्क्याने हादरली अमेरिका पुणे - पुण्यात १८ वर्षीय तरुणावर चाकूने वार करत केला खून, चंदननगर भागातील घटना
Asian Games 2023 Latest news FOLLOW Asian games 2023, Latest Marathi News Asian Games 2023 : चीनमध्ये २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत पार पडणाऱ्या आशियाई स्पर्धेकरीता बीसीसीआयने पुरुष व महिला क्रिकेट संघ पाठवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. २०२२मध्ये होणारी ही स्पर्धा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती. Read More
Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत २०२३ पुरुषांच्या कबड्डी फायनलमध्ये ड्रामा पाहायला मिळाला. गतविजेता इराण आणि भारत यांच्यातल्या या सामन्यात एका निकालाने रेफरींचा ताप वाढवला अन् दोन्ही संघ मैदानावर ठिय्या मारून बसले. ...
Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत २०२३ भारतीने शतकाचा पल्ला पार करून इतिहास रचला आणि पदकांचा पाऊस अजूनही सुरू आहे. ...
IND vs AFG Final: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकासाठीचा सामना सुरु आहे. ...
ओजसच्या या सोनेरी कामगिरीबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन त्याचं कौतुक केलंय. ...
आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदकासाठी बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात रोमहर्षक लढत झाली. पावसामुळे या सामन्यात व्यत्यय आला. डकवर्थ-लुईस नियमही लागू ... ...
चीनमध्ये होणाऱ्या यंदाच्या आशियाई क्रिडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी नेत्रदिपक कामगिरी केली आहे. ...
आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे ...
आशियाई क्रीडा : भारतीय आज झळकावणार पहिले वहिले ‘शतक’ ; कबड्डीत भारताने पाकिस्तानला लोळवले ...