Asian Games 2023 : चीनमध्ये २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत पार पडणाऱ्या आशियाई स्पर्धेकरीता बीसीसीआयने पुरुष व महिला क्रिकेट संघ पाठवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. २०२२मध्ये होणारी ही स्पर्धा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती. Read More
चीनमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी चीनने भारताच्या तीन खेळाडूंना प्रवेश नाकारल्याने भारताने सक्त भूमिका घेतली आहे. चीनच्या या पावलानंतर क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी आपला बीजिंग दौरा रद्द केला आहे. ...