लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशियाई स्पर्धा २०२३

Asian Games 2023 Latest news , मराठी बातम्या

Asian games 2023, Latest Marathi News

Asian Games 2023 : चीनमध्ये २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत पार पडणाऱ्या आशियाई स्पर्धेकरीता बीसीसीआयने पुरुष व महिला क्रिकेट संघ पाठवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. २०२२मध्ये होणारी ही स्पर्धा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती.
Read More
OMG ! मिराबाई चानूला दुखापत, प्रशिक्षकांनी उचलून बाहेर नेले; भारत पदकापासून वंचित राहिला - Marathi News | Mirabai Chanu's Asiad drought continued with injury due to an unsuccessful lift in the 49kg weightlifting event at the 19th Asian Games, Hangzhou, she ended fourth place, no medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :OMG ! मिराबाई चानूला दुखापत, प्रशिक्षकांनी उचलून बाहेर नेले; भारत पदकापासून वंचित राहिला

Asian Games 2023 : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये मिराबाई चानूला ( Mirabai Chanu) पदकाने हुलकावणी दिली. ...

PAK vs IND : भारताची 'गोल्डन' कामगिरी! पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून जिंकले पदक, शेजारी चिडले - Marathi News | Asian Games 2023 IND vs PAK : Double delight for the Indian men's team Saurav Ghosal, Abhay Singh, Mahesh Mangaonkar who defeat Pakistan in a thriller in the Squash final to clinch the Gold medal. | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताची 'गोल्डन' कामगिरी! पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून जिंकले पदक, शेजारी चिडले

Asian Games 2023 IND vs PAK : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये भारताने शनिवारी पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवून १०वे सुवर्णपदक नावावर केले. ...

ऋतुजानं सुवर्ण जिंकणं हा राज्यासाठी अभिमानाचा क्षण; सुप्रिया सुळेंकडून महाराष्ट्राच्या लेकीचं अभिनंदन - Marathi News | Rohan Bopanna and Rutuja Bhosale win Gold medal in Mixed Doubles in Asian Games 2023 and MP Supriya Sule praises Maharashtra's daughter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुजाचं यश म्हणजे अभिमानाचा क्षण; सुप्रिया सुळेंकडून महाराष्ट्राच्या लेकीचं अभिनंदन

Rohan Bopanna & Rutuja Bhosale win Gold medal in Mixed Doubles : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय शिलेदारांचा सुपर शो सुरूच आहे. ...

Asian Games 2023 : सोनेरी कामगिरी! रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसलेनं भारतासाठी जिंकलं 'सुवर्ण' - Marathi News | Rohan Bopanna & Rutuja Bhosale win Gold medal in Mixed Doubles in asian games 2023, Indian duo beat Taipei pair 2-6, 6-3, 10-4 in Final | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सोनेरी कामगिरी! रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसलेनं भारतासाठी जिंकलं 'सुवर्ण'

Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय शिलेदारांचा सुपर शो सुरूच आहे. ...

Asian Games: नेमबाजीत भारताला आणखी एक पदक, सरबजोत सिंग आणि दिव्या टीएसने जिंकले रौप्य - Marathi News | Asian Games: Another medal for India in shooting, Sarabjot Singh and Divya TS win silver | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नेमबाजीत भारताला आणखी एक पदक, सरबजोत सिंग आणि दिव्या टीएसने जिंकले रौप्य

Asian Games: चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडास्पर्धेत भारतीय नेमबाजांनी पदकांची लयलूट सुरू ठेवली आहे. या स्पर्धेतील नेमबाजीमध्ये भारताने आणखी एका पदकाची कमाई केली आहे. ...

Asia Cup 2023 : ॲथलेटिक्समध्ये पहिलं पदक! किरणने ७२ वर्षांचा दुष्काळ संपवला, कॉन्स्टेबलच्या पोरीची कमाल - Marathi News | Athletics women's shot put final, Kiran Baliyan wins Bronze with a best throw of 17.36m in Asian Games 2023 This is India’s first shot put medal at the Asian Games in 72 years. Barbara Webster won bronze in 1951 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ॲथलेटिक्समध्ये पहिलं पदक! किरणने ७२ वर्षांचा दुष्काळ संपवला, कॉन्स्टेबलच्या पोरीची कमाल

Asia Cup 2023 : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये मैदानी स्पर्धांना आजपासून सुरुवात झाली ...

निखत झरीनची १२७ सेकंदात कमाल, आशियाई पदकासह पॅरीस ऑलिम्पिकचंही तिकीट जिंकलं - Marathi News | Boxer NIKHAT ZAREEN IS GOING TO THE PARIS OLYMPICS! She beats Jordan’s Hanan Nassar in just 127 seconds to cruise into the 50kg semis at Asian Games 2023   | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :निखत झरीनची १२७ सेकंदात कमाल, आशियाई पदकासह पॅरीस ऑलिम्पिकचंही तिकीट जिंकलं

बॉक्सर निखत झरीनने ( Nikhat Zareen) आशियाई स्पर्धा २०२३ च्या ५० किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. ...

 कोल्हापूरच्या 'स्वप्निल'चा आशियाई स्पर्धेत सुवर्ण वेध; आशियाई स्पर्धेत दमदार कामगिरी - Marathi News | Kolhapur's 'Swapnil' won gold in the Asian Games; A strong performance in the Asian tournament | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर : कोल्हापूरच्या 'स्वप्निल'चा आशियाई स्पर्धेत सुवर्ण वेध; आशियाई स्पर्धेत दमदार कामगिरी

ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर, अखिलेशवरण यांच्या साथीने थ्री पोझिशन प्रकारात यश ...