लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशिया कप २०२५

Asia Cup 2025 News in Marathi | आशिया कप २०२५ मराठी बातम्या

Asia cup 2025, Latest Marathi News

आशियाई देशांचा सहभाग असणारी आशिया चषक स्पर्धा ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकमेव अशी स्पर्धा आहे जी एकदिवसीय आणि टी-२० दोन्ही प्रकारात खेळवण्यात येते. भारताच्या यजमानपदाखाली  यंदा युएईच्या मैदानात रंगणारी स्पर्धा टी-२० प्रकारात खेळवण्यात येणार आहे. 
Read More
वादग्रस्त निर्णयामुळे चर्चेत राहिलेला पंच! भारत-पाक हायहोल्टेज मॅच वेळी करणार 'पंचगिरी' - Marathi News | Match Referees Richie Richardson And Andy Pycroft Head The Panel Of Officials For Asia Cup T20 Includes Indias Virender Sharma India vs Pakistan Ruchira Palliyaguruge And Masudur Rahman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वादग्रस्त निर्णयामुळे चर्चेत राहिलेला पंच! भारत-पाक हायहोल्टेज मॅच वेळी करणार 'पंचगिरी'

आशिया कप स्पर्धेत १० अंपायर्सची निवड ...

Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का? - Marathi News | Former India Head Coach Ravi Shastri Backs Sanju Samson As Opener For Asia Cup 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?

...तर प्लेइंग इलेव्हनमधील स्थानही येईल धोक्यात ...

Asia Cup साठी टीम इंडियात मिळाले नाही स्थान; नाराजीतही श्रेयस अय्यरनं दाखवला मनाचा मोठेपणा - Marathi News | Shreyas Iyer Expresses Heartbreak Over Asia Cup Snub Shares Big Statement On Squad Exclusion 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup साठी टीम इंडियात मिळाले नाही स्थान; नाराजीतही श्रेयस अय्यरनं दाखवला मनाचा मोठेपणा

नेमकं काय म्हणाला श्रेयस अय्यर जाणून घेऊयात सविस्तर ...

Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी - Marathi News | Sachin Tendulkar Only Indian To Have 500 Plus Runs And 15 Plus Wickets In Asia Cup History Know Record Sanath Jayasuriya Top All Rounder | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी

इथं जाणून घेऊयात आशिया कपमधील या दोन दिग्गजांच्या खास रेकॉर्डसंदर्भातील स्टोरी ...

IND vs PAK: मैत्रीपूर्ण संबंध नसले तरी...आशिया कपमधील हायहोल्टेज मॅचसंदर्भात काय म्हणाले BCCI सचिव? - Marathi News | BCCI Breaks Silence On India vs Pakistan Match Asia Cup T20 2025 Devajit Saikia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK: मैत्रीपूर्ण संबंध नसले तरी...आशिया कपमधील हायहोल्टेज मॅचसंदर्भात काय म्हणाले BCCI सचिव?

१४ सप्टेंबरला भारत-पाक यांच्यातील हायहोल्टेज सामना रंगणार आहे. ...

पांड्याचा 'कॅरेबियन' स्वॅग; गिलच्या चेहऱ्यावर गंभीर भाव! टीम इंडियातील खेळाडूंचा दुबईतील Look - Marathi News | Asia Cup 2025 Hardik Pandya To Sruykumar Yadav Indian Cricket Team Players In Dubai See Stylish Looks Pics | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पांड्याचा 'कॅरेबियन' स्वॅग; गिलच्या चेहऱ्यावर गंभीर भाव! टीम इंडियातील खेळाडूंचा दुबईतील Look

BCCI नं शेअर केलेले दुबईच्या मैदानातील भारतीय क्रिकेटर्सची खास झलक दाखवणारे फोटो ...

Asia Cup 2025 : टीम इंडिया दुबईत पोहचली; आशियातील किंग होण्यासाठी ICC अकादमीत कसून सराव - Marathi News | Asia Cup 2025 Indian Team Reached Dubai And Begin Practice For The Tournament In ICC Academy Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2025 : टीम इंडिया दुबईत पोहचली; आशियातील किंग होण्यासाठी ICC अकादमीत कसून सराव

टीम इंडियानं आयसीसीच्या अकादमीमध्ये सुरु केला सराव ...

आशिया चषक स्पर्धेत दव ठरणार निर्णायक : गावसकर - Marathi News | Dew Will Be Big Factor In Asia Cup 2025 Says Former Indian Captain Sunil Gavaskar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया चषक स्पर्धेत दव ठरणार निर्णायक : गावसकर

गावसकर यांनी जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाबाबत, शुभमन गिलच्या कामगिरीबाबत, अर्शदीपच्या कामगिरीसंबंधी आणि विविध मुद्द्यांवर आपले मत मांडले. ...