लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशिया कप २०२५

Asia Cup 2025 News in Marathi | आशिया कप २०२५ मराठी बातम्या

Asia cup 2025, Latest Marathi News

आशियाई देशांचा सहभाग असणारी आशिया चषक स्पर्धा ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकमेव अशी स्पर्धा आहे जी एकदिवसीय आणि टी-२० दोन्ही प्रकारात खेळवण्यात येते. भारताच्या यजमानपदाखाली  यंदा युएईच्या मैदानात रंगणारी स्पर्धा टी-२० प्रकारात खेळवण्यात येणार आहे. 
Read More
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय? - Marathi News | IND vs PAK Shubman Gill Injury ahead of India vs Pakistan match in Asia Cup 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?

Shubman Gill Injury, IND vs PAK Asia Cup 2025: आशिया कपसाठी शुबमन गिलला भारतीय संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे ...

'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले! - Marathi News | AIMIM chief Asaduddin Owaisi on BJP Over Asia Cup 2025 India-Pakistan Match | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!

हैदराबादचे खासदार आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर' - Marathi News | IND vs PAK Suryakumar Yadav Hardik Pandya Shaheen Shah Afridi 10 players to look out for in India vs Pakistan match Asia Cup 2025 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'

10 Players IND vs PAK Asia Cup 2025: दोनही संघात अनेक दमदार खेळाडू आहेत. ...

"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत - Marathi News | Sunil Gavaskar opinion on IND vs PAK match at Asia Cup 2025 bcci india government team india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत

Sunil Gavaskar on IND vs PAK Asia Cup 2025: पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यावरून भारतीय चाहते संतप्त असताना गावसकरांचे महत्त्वाचे विधान ...

Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी! - Marathi News | Asia Cup 2025 Points Table Team India Top In Group A Before Meet Pakistan Group B Afghanistan Batter ThanSri Lanka And Bangladesh Super 4 Race | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

कुणासाठी वाजलीये धोक्याची घंटा यासंदर्भातील सविस्तर माहिती.   ...

IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले? - Marathi News | IND vs PAK Assistant Coach Ryan Ten Doeschate Press Conference Focus on Cricket amid boycott calls Gautam Gambhir Gambhir’s message to Team India Squad A More | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?

पाक विरुद्धच्या लढतीआधी टीम इंडियाच्या मुख्य कोचसह कॅप्टनचा पत्रकार परिषदेपासून दूरावा ...

BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर - Marathi News | Asia Cup 2025 BAN vs SL 5th Match Pathum Nissanka Kamil Mishara Show Class Sri Lanka Won By 6 Wkts Agains Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर

श्रीलंकेच्या संघानं सामना अगदी सहज घातला खिशात  ...

कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO) - Marathi News | Asia Cup 2025 BAN vs SL 5th Match Wanindu Hasaranga vs Jaker Ali Ball Hit The Stumps Lights Came On But The Bail Hasn't Fallen Batter Not Out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)

हसरंगानं याच षटकात विकेटचा डाव साधला; दुसरीकडे जाकर अली शेवटपर्यंत खेळला! ...