लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशिया कप २०२५

Asia Cup 2025 News in Marathi | आशिया कप २०२५ मराठी बातम्या

Asia cup 2025, Latest Marathi News

आशियाई देशांचा सहभाग असणारी आशिया चषक स्पर्धा ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकमेव अशी स्पर्धा आहे जी एकदिवसीय आणि टी-२० दोन्ही प्रकारात खेळवण्यात येते. भारताच्या यजमानपदाखाली  यंदा युएईच्या मैदानात रंगणारी स्पर्धा टी-२० प्रकारात खेळवण्यात येणार आहे. 
Read More
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण... - Marathi News | India Vs Pakistan Asia Cup 2025: Pakistan in fire...! Suspended its own officer Asia cup Handshake Controvercy; failure to intervene with India... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...

India Vs Pakistan Asia Cup 2025: पाकिस्तानी क्रिकेट मंडळाला लाजिरवाणे झाले असून अख्ख्या जगासमोर पाकिस्तानची लाज निघाल्याने त्याचे खापर त्यांनी आपल्याच एका अधिकाऱ्यावर काढले आहे. ...

SL vs HK Live Streaming Asia Cup 2025 : श्रीलंकेच्या संघासमोर हाँगकाँगची डाळ शिजणं 'मुश्किल'च - Marathi News | Sri Lanka vs Hong Kong Live Streaming, Telecast in India When Where to Watch Asia Cup Live 2025 Match 8 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SL vs HK Live Streaming Asia Cup 2025 : श्रीलंकेच्या संघासमोर हाँगकाँगची डाळ शिजणं 'मुश्किल'च

हाँगकाँगचा संघ स्पर्धेच्या इतिहासातील पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत, पण.... ...

"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला - Marathi News | ind vs pak asia cup 2025 shoaib akhtar expressed his thoughts over no handshake controversy india vs pakistan | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

Shoaib Akhtar No Handshake IND vs PAK Asia Cup 2025 : भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने सामन्याआधी व नंतर पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन टाळले ...

IND vs PAK : ...अन् तो ठरला बुमराहला षटकार मारणारा पहिला पाकिस्तानी; इथं पाहा रेकॉर्ड - Marathi News | IND vs PAK Sahibzada Farhan Creates History Against Jasprit Bumrah Becomes First Pakistani To Create Huge Record In Asia Cup See List Of 5 Batter Hit Bumrah For Two Sixes In An Innings In T20Isv | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : ...अन् तो ठरला बुमराहला षटकार मारणारा पहिला पाकिस्तानी; इथं पाहा रेकॉर्ड

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये एका डावात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर २ षटकार मारणारे ५ फलंदाज ...

IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी - Marathi News | IND vs PAK Remove Asia Cup match referee Pakistan cricket board demand to ICC after no handshake issue is a concern | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK: मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी

India vs Pakistan Cricket ICC Asia Cup 2025: भारताने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न केल्याने पाकचा तीळपापड ...

UAE vs Oman Live Streaming Asia Cup 2025 : दोन्ही संघ 'भोपळा' फोडण्यासाठी उतरणार मैदानात - Marathi News | UAE vs Oman Live Streaming Asia Cup 2025 Live Telecast When And Where To Watch Now Both Team Head To Head Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :UAE vs Oman Live Streaming Asia Cup 2025 : दोन्ही संघ 'भोपळा' फोडण्यासाठी उतरणार मैदानात

पराभवाचा 'षटकार' अन् UAE अन् Oman यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड ...

“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप - Marathi News | Sanjay Raut on IND-PAK Asia Cup 2025: “India-Pakistan match was fixed; PCB got 1000 crores” | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप

Sanjay Raut News: “भारत-पाकिस्तान सामना खेळला गेला, हा आपल्या सैन्याचा, शहीदांचा आणि महिलांचा अपमान आहे.’’ ...

Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर? - Marathi News | Top 5 teams with most wins in Asia Cup history | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?

Most Wins in Asia Cup: पाकिस्तानला हरवून भारताने आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याच्या बाबतीत संयुक्तपणे पहिले स्थान मिळवले. ...