लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशिया कप २०२५

Asia Cup 2025 News in Marathi | आशिया कप २०२५ मराठी बातम्या

Asia cup 2025, Latest Marathi News

आशियाई देशांचा सहभाग असणारी आशिया चषक स्पर्धा ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकमेव अशी स्पर्धा आहे जी एकदिवसीय आणि टी-२० दोन्ही प्रकारात खेळवण्यात येते. भारताच्या यजमानपदाखाली  यंदा युएईच्या मैदानात रंगणारी स्पर्धा टी-२० प्रकारात खेळवण्यात येणार आहे. 
Read More
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण... - Marathi News | Asia Cup 2025 SL vs AFG Mohammad Nabi Fastest Fifty for Afghanistan With 5 Sixes In The Last Over When Afghanistan Was Trouble Against Sri Lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

संघ अडचणीत असताना मोहम्मद नबीची वादळी खेळी ...

Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO) - Marathi News | Sri Lanka vs Afghanistan Live Score Asia Cup 2025 Nuwan Thushara Breathing Fire Takes Three AFG Wickets In Powerplay cleans Up Sediqullah Atal With An Unplayable Delivery Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)

राशिद खाननं टॉस जिंकला, पण नुवान थुशारामुळं प्लॅन फसला ...

'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं... - Marathi News | no handshake controversy ind vs pak pakistan cricket team match referee apology andy pycroft cabin discussions reality asia cup 2025 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...

Pakistan Cricket Match Referee Andy Pycroft Controversy Asia Cup 2025 : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दावा केला होता की, सामनाधिकाऱ्यांनी त्यांची माफी मागितली म्हणून ते सामना खेळले. ...

IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती! - Marathi News | Mohsin Naqvi real culprit in the India-Pakistan no handshake controversy Match referee andy Poycroft was not at fault IND vs PAK Asia Cup 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकाऱ्यांची चूकच नव्हती!

No Handshake Controversy, IND vs PAK Asia Cup 2025: सूर्यकुमार यादवने पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याच्याशी हस्तांदोलन नाकारल्याने झाला मोठा वाद ...

VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट - Marathi News | VIDEO Pakistani player hits umpire on the head with ball Wasim Akram makes 'bulls eye' comment | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट

Ball hits Umpire UAE vs PAK Asia Cup 2025: पंचांना चेंडू लागला असताना अक्रमची विधान चाहत्यांना अजिबात आवडले नाही ...

BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण - Marathi News | SL vs AFG live Streaming Where to Watch Today's Asia Cup 2025 11th Match Know Sri Lanka vs Afghanistan Head to Head Stats And Records In T20I | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BAN vs AFG Live Stream : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत लंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला

श्रीलंका सेफ; अफगाणिस्तान अन् बांगलादेशला स्पर्धेतून Out होण्याचा धोका! ते कसं? ...

तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं? - Marathi News | Asia Cup 2025, Pak Vs UAE: An hour-long drama, a threat of boycott, 6 emails and..., Pakistan came to the fore, what happened in that meeting? | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :तासाभराचं नाट्य, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?

Asia Cup 2025, Pak Vs UAE: आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत बुधवारी पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात झालेल्या लढतीपूर्वी घडलेल्या नाट्यमय घडामोडींचीच आता चर्चा होत आहे. ...

Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच - Marathi News | Asia Cup 2025 Pakistan Beat UAE And Enter Super 4 Set Another India vs Pakistan Clash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच

टीम इंडियापाठोपाठ 'अ' गटातून पाकिस्तानची सुपर फोरमध्ये एन्ट्री ...