लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशिया कप २०२५

Asia Cup 2025 News in Marathi | आशिया कप २०२५ मराठी बातम्या

Asia cup 2025, Latest Marathi News

आशियाई देशांचा सहभाग असणारी आशिया चषक स्पर्धा ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकमेव अशी स्पर्धा आहे जी एकदिवसीय आणि टी-२० दोन्ही प्रकारात खेळवण्यात येते. भारताच्या यजमानपदाखाली  यंदा युएईच्या मैदानात रंगणारी स्पर्धा टी-२० प्रकारात खेळवण्यात येणार आहे. 
Read More
SL vs BAN Super 4 Match Live Streaming : परोपकार विसरुन सूडाची भावना! ते वचपा काढणार की, पुन्हा तोंडावर पडणार? - Marathi News | SL vs BAN Live Streaming Where To Watch Todays Asia Cup 2025 Super Fours Match 1 Know Sri Lanka vs Bangladesh Head To Head Stats And Records In T20I | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SL vs BAN Live Streaming : परोपकार विसरुन सूडाची भावना! ते वचपा काढणार की, पुन्हा तोंडावर पडणार?

T20-I मध्ये कसा आहे श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड? जाणून घ्या मॅचसंदर्भात सविस्तर ...

Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम - Marathi News | asia cup 2025 india vs oman sanju samson overtakes ms dhoni as most sixes in t20 cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम

Sanju Samson MS Dhoni, IND vs Oman Asia Cup 2025: संजू सॅमसन अर्धशतक ठोकून ओमानविरूद्धच्या सामन्यात ठरला 'सामनावीर' ...

Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार? - Marathi News | asia cup 2025 ind vs pak super clash axar patel head injury maybe ruled out standby players chance washington sundar riyan parag | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK मॅचला मुकणार?

axar patel head injury update : बदली खेळाडूची गरज भासल्यास पर्याय कोणते... जाणून घ्या ...

सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला... - Marathi News | Asia Cup 2025, Ind Vs Pak: Suryakumar Yadav rubbed salt in Pakistan's wounds, said about the Super 4 clash... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...

Asia Cup 2025, Ind Vs Pak: अशिया चषक स्पर्धेतील सुपर ४ फेरीत भारत आणि पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा आमने सामने येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सूर्यकुमार यादव याने पाकिस्तानी संघाच्या जखमेवर मीठ चोळत त्यांना पुन्हा एकदा डिवचले आहे. ...

Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज - Marathi News | Asia Cup 2025 India vs Oman 12th Match Arshdeep Singh Became First Indian Bowler To Take 100 Wickets In T20Is | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

जे बुमराहला जमल नाही ते करून दाखवलं, पण तरीही पुन्हा बाकावरच बसण्याची येऊ शकते वेळ ...

आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो! - Marathi News | India vs Oman Asia Cup 2025 IND beat OMA by 21 runs in Abu Dhabi Aamir Kaleem Hammad Mirza Fifty | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!

ओमानच्या संघानं पराभूत होऊनही लुटली मैफील ...

Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज - Marathi News | Asia Cup 2025 IND vs Oman Aamir Kaleem Becomes First Omani Player To Score A Fifty Against India Also He Set New World Record Oldest to score T20I fifty Break Chris Gayle Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज

आधी दोन विकेट्स घेतल्या अन् फिफ्टी ठोकत मारली खास क्लबमध्ये  एन्ट्री ...

Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO) - Marathi News | Hardik Pandya Run Out Non Striker End Sanju Samson Hit Shot India vs Oman Asia Cup 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)

कमालीचा योगायोग, हार्दिकप्रमाणेच अर्शदीपनंही गमावली विकेट ...