लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशिया कप २०२५

Asia Cup 2025 News in Marathi | आशिया कप २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Asia cup 2025, Latest Marathi News

आशियाई देशांचा सहभाग असणारी आशिया चषक स्पर्धा ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकमेव अशी स्पर्धा आहे जी एकदिवसीय आणि टी-२० दोन्ही प्रकारात खेळवण्यात येते. भारताच्या यजमानपदाखाली  यंदा युएईच्या मैदानात रंगणारी स्पर्धा टी-२० प्रकारात खेळवण्यात येणार आहे. 
Read More
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा - Marathi News | ind vs pak final asia cup 2025 bcci gives final warning to mohsin naqvi to give back trophyand winners medals in ACC meeting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आमची ट्रॉफी, मेडल्स परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा

BCCI warning to Mohsin Naqvi Asia Cup 2025 Trophy Controversy Update : आशिया कप स्पर्धेची ट्रॉफी आणि मेडल्स अजूनही नक्वी यांच्या हॉटेल रूमवरच आहेत ...

मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं? - Marathi News | asia cup 2025 trophy controversy mohsin naqvi congratulated team india in acc meeting ind vs pak final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहसीन नक्वींनी टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! ACC बैठकीत काय घडलं?

Mohnsin Naqvi vs Team India Asia Cup 2025 Trophy Controversy: मोहसीन नक्वी ट्रॉफी स्वत:सोबत घेऊन गेल्याने त्यांच्यावर तुफान टीका सुरू आहे ...

ते स्लेजिंग करत होते; मॅच संपेपर्यंत मी शांत राहिलो, मग... तिलक वर्मानं शेअर केली मैदानातील गोष्ट - Marathi News | Tilak Varma On Taunting Of Pakistani Players Says Winning Asia Cup Was The Best Response | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ते स्लेजिंग करत होते; मॅच संपेपर्यंत मी शांत राहिलो, मग... तिलक वर्मानं शेअर केली मैदानातील गोष्ट

स्लेजिंग करणाऱ्या पाक खेळाडूंना तिलक वर्मानं जशास तसे उत्तर दिले, पण.. ...

सूर्यकुमार यादवसह टीम इंडियातील खेळाडूंचे जंगी स्वागत; पांड्याचा स्वॅगही दिसला (VIDEO) - Marathi News | IND vs PAK Team India Grand Welcome After Winning Asia Cup 2025 Trophy Suryakumar Yadav Hardik Pandya Tilak Varma Shivam Dube | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादवसह टीम इंडियातील खेळाडूंचे जंगी स्वागत; पांड्याचा स्वॅगही दिसला (VIDEO)

कॅप्टनस सूर्कुमार यादवचं मुंबईत तर कोच गंभीर अन् कुलदीपचं अहमदाबादमध्ये स्वागत ...

टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले... - Marathi News | Pakistan Team Against South Africa: Tata, bye bye...! Pakistan Lost in Asia Cup, Bill broke up with this player; Sam Ayub was removed from the team... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...

Pakistan Team Against South Africa: आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी घोषित करण्यात आलेल्या संघातून सॅम अयुबला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.  ...

Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली... - Marathi News | Asia Cup: Demand for Mohsin Naqvi's expulsion; Growing in Pakistan... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...

Asia Cup Mohsin Naqvi news Update: भारताकडून सलग तिसऱ्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) चे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याविरोधात टीकेची झोड उठली आहे. ...

Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट - Marathi News | Asia Cup 2025 Mohsin Naqvi ready to hand over trophy to Team India but now has one condition | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहसीन नक्वी टीम इंडियाला Asia Cup ट्रॉफी द्यायला तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट

Mohsin Naqvi Asia Cup Trophy Controversy Updates : विजेतेपदाची ट्रॉफी लवकर परत करा असा इशारा BCCI ने नक्वींना दिला होता ...

'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम' - Marathi News | asia cup 2025 trophy controversy bcci gives ultimatum to mohsin naqvi to surrender trophy winning medals to team india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'

Mohsin Naqvi Asia Cup Trophy BCCI IND vs PAK Final: भारतीय खेळाडूंनी ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्यावर नक्वी विजेत्यांची बक्षीसे घेऊन हॉटेलला निघून गेले ...