लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशिया कप २०२५

Asia Cup 2025 News in Marathi | आशिया कप २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Asia cup 2025, Latest Marathi News

आशियाई देशांचा सहभाग असणारी आशिया चषक स्पर्धा ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकमेव अशी स्पर्धा आहे जी एकदिवसीय आणि टी-२० दोन्ही प्रकारात खेळवण्यात येते. भारताच्या यजमानपदाखाली  यंदा युएईच्या मैदानात रंगणारी स्पर्धा टी-२० प्रकारात खेळवण्यात येणार आहे. 
Read More
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे - Marathi News | Asia Cup 2025: abhishek sharma create History, Breaks yuvraj singh records | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे

Abhishek Sharma Create History: रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताच्या अभिषेक शर्माने विश्वविक्रमाला गवसणी घातली. ...

IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं - Marathi News | Abhishek Sharma Revealed Pakistani Players Made Personal Attacks After Every Ball IND vs PAK Asia Cup 2025 Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं

मॅचनंतर नेमकं काय म्हणाला अभिषेक शर्मा? ...

IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO) - Marathi News | Asia Cup 2025 IND vs PAK Abhishek Sharma Mother And Sister Komal Sharma On His First Ball Six Against Shaheen Afridi Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)

अभिषेकच्या खेळीबद्दल त्या दोघी नेमकं काय म्हणाल्या? ...

IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी' - Marathi News | Asia Cup 2025 IND vs PAK Super Fours Abhishek Sharma Shubman Gill India Won By 6 Wkts Against Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'

तिलक वर्मानं फिनिश केली मॅच ...

IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO) - Marathi News | Asia Cup 2025 Abhishek Sharma Heated Exchange With Haris Rauf During IND vs PAK Tempers flare in Dubai Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)

भारताच्या डावातील पाचव्या षटकातील अभिषेक शर्मा आणि हारिस राउफ या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले. ...

Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | Asia Cup 2025 IND vs PAK Pakistan's Sahibzada Farhan Celebrates Fifty With Firing Gun Celebration vs India Months After Pahalgam Terror Attack Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया

व्हिडिओ आणि फोटो व्हायरल, जाणून घ्या सविस्तर ...

IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO) - Marathi News | Asia Cup 2025 IND vs PAK Out or not out wicket controversy Fakhar Zaman shocked after tight Sanju Samson catch Hardik Pandya Over in Super 4 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)

विकेटमागे संजू सॅमसन याने त्याचा कॅच घेतला. ही विकेट भारत-पाक यांच्यातील सामन्यात नवा वाद निर्माण करणारी ठरली. ...

IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO) - Marathi News | Abhishek Sharma drops a catch of Sahibzada Farhan in Super Fours of Asia Cup 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)

हार्दिक पांड्या हताश दिसला. दुसऱ्या बाजूला कर्णधार सूर्यकुमार यादवनं हातवारे करून असू देत आता खेळावर फोकस कर असं म्हणत त्याला गेममध्ये राहण्याचा इशारा केला.  ...