लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशिया कप २०२५

Asia Cup 2025 News in Marathi | आशिया कप २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Asia cup 2025, Latest Marathi News

आशियाई देशांचा सहभाग असणारी आशिया चषक स्पर्धा ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकमेव अशी स्पर्धा आहे जी एकदिवसीय आणि टी-२० दोन्ही प्रकारात खेळवण्यात येते. भारताच्या यजमानपदाखाली  यंदा युएईच्या मैदानात रंगणारी स्पर्धा टी-२० प्रकारात खेळवण्यात येणार आहे. 
Read More
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका! - Marathi News | Asia Cup 5 Sri Lankan Players Will Be A Disaster For Pakistan Nuwan Thushara Pathum Nissanka Wanindu Hasaranga Dasun Shanaka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!

श्रीलंका हा आशिया कप स्पर्धेतील टीम इंडियानंतर दुसरा सर्वात यशस्वी संघ ...

PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार? - Marathi News | asia cup 2025 pak vs sl live updates pakistan may get eliminated as sri lanka never lost t20i in 2180 days | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

PAK vs SL Asia Cup 2025: पाकिस्तान आणि श्रीलंका दोघांपैकी जो संघ हरेल, तो स्पर्धेबाहेर होणार ...

PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण... - Marathi News | PAK vs SL Live Streaming Where To Watch Todays Asia Cup 2025 Super Four 15th Match Know Pakistan vs Sri Lanka Head To Head Stats And Records In T20I | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PAK vs SL Live Streaming: 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! तरीही त्यांना लंकेची धास्ती; कारण...

दोन्ही संघ सुपर फोरमधील आपला दुसरा सामना खेळायला मैदानात उतरतील. हा सामना जिंकून फायनलच्या शर्यतीत टिकून राहण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. ...

आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर' - Marathi News | Asia Cup 2025 Imran Khan Suggests Only Way Pakistan Can Beat India Is If PCB Chairman Mohsin Naqvi And Army Chief Asim Munir Bat As Openers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'

पाकिस्तान संघाच्या सातत्याच्या पराभवानंतर इम्रान खान यांनी भारताविरुद्ध जिंकायची अजब आयडिया सांगत देशातील आपल्या विरोधकांची अब्रू चव्हाट्यावर आणल्याचे दिसते.  ...

"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी - Marathi News | Asia Cup IND vs PAK Yuvraj Singh Father And Former Cricketer Youraj Singh Big Prediction On Abhishek Sharma Said If He Played For 20 Overs He Can Score Double Hundred | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी

अभिषेक शर्मा हा युवराज सिंगच्या तालमीत तयार झालेला पठ्ठ्या आहे. ...

'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी' - Marathi News | Shoaib Akhtar Blasted On Umpire For Fakhar Zaman Out IND vs PAK Asia Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'

नेमकं काय म्हणाला शोएब अख्तर? ...

IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं - Marathi News | Asia cup 2025 ind vs pak irfan pathan slams pakistan cricketers aggresive behavious against team india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं

Irfan Pathan slams Pakistan cricketers, IND vs PAK Asia Cup 2025: पाकिस्तानी खेळाडूंनी टीम इंडियाच्या क्रिकेटर्सशी मैदानातच बाचाबाची केली ...

भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार   - Marathi News | Asia Cup 2025, Ind Vs Pak: Pakistan's poor performance after losing to India, complaint again made to ICC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

Asia Cup 2025, Ind Vs Pak: आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर ४ फेरीत काल झालेल्या लढतीत भारताने पाकिस्तानवर सहा गडी राखून मात केली होती. या पराभवानंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा रडीचा डाव खेळण्यास सुरुवात केली असून, थेट आयसीसीकडे धाव घेतली आहे. ...