शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अश्विनी महांगडे

अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने 'अस्मिता' या मालिकेतील मनालीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. या मालिकेशिवाय तिने बॉईज चित्रपटात साकारलेली शिक्षिकादेखील प्रेक्षकांना चांगलीच लक्षात राहिली. मात्र झी मराठी वाहिनीवरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील राणू अक्काच्या भूमिकेत अश्विनी दिसली होती. भरजरी साडी, वजनदार दागिनं, भाषेतला शुद्धपणा या सगळ्यामुळे राणू अक्काच्या भूमिकेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अश्विनीने टपाल, बॉईज या चित्रपटात काम केलं असून त्यानंतर आता ती आणखीन एका चित्रपटात पहायला मिळणार आहे.   

Read more

फिल्मी : Ashvini Mahangade 1000 Rs. Shopping Challenge| अश्विनीला करता येते का bargaining? | Marathi Actress

फिल्मी : Independence Day 2022: सोनाली कुलकर्णी ते गश्मीर महाजनी, मराठी कलाकारांनी चाहत्यांना दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

फिल्मी : 'आई कुठे काय करते' फेम अनघा उर्फ अश्विनी महांगडेनं वारीत धरला हरिनामाच्या गजरात ठेका

फिल्मी : अश्विनी महांगडेच्या नथीचा नखरा; मराठमोळ्या साजशृंगारात दिले घायाळ करणारे एक्स्प्रेशन्स

फिल्मी : 'आई कुठे काय करते' फेम अनघाचा नवा लूक होतोय व्हायरल, मिळतेय चाहत्यांची पसंती

फिल्मी : PHOTOS: 'आई कुठे काय करते' फेम अनघा खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, पाहा फोटो

फिल्मी : 'आपल्या अडचणींना आणि संकटांना...' अश्विनी महांगडेचं नवं फोटोशूट चर्चेत

फिल्मी : 'खुबसुरत तो बहुत हैं हम,मगर.. 'अश्विनी महांगडेचं नवं फोटोशूट पाहिलतं का?

फिल्मी : अनघाचा रॉयल कारभार; महाराणी लूकमध्ये अश्विनी वेधतीये नेटकऱ्यांचं लक्ष

फिल्मी : तुम्ही 'आई कुठे काय करते'मधील अनघाच्या बहिणीला पाहिलंत का?, दिसायला आहे तिच्या इतकीच सुंदर!