शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अश्विनी महांगडे

अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने 'अस्मिता' या मालिकेतील मनालीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. या मालिकेशिवाय तिने बॉईज चित्रपटात साकारलेली शिक्षिकादेखील प्रेक्षकांना चांगलीच लक्षात राहिली. मात्र झी मराठी वाहिनीवरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील राणू अक्काच्या भूमिकेत अश्विनी दिसली होती. भरजरी साडी, वजनदार दागिनं, भाषेतला शुद्धपणा या सगळ्यामुळे राणू अक्काच्या भूमिकेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अश्विनीने टपाल, बॉईज या चित्रपटात काम केलं असून त्यानंतर आता ती आणखीन एका चित्रपटात पहायला मिळणार आहे.   

Read more

फिल्मी : मी कायम सोबत आहे! अश्विनी महांगडेची बॉयफ्रेंडसाठी पोस्ट, म्हणते- आपल्या घरच्यांनी...

फिल्मी : जय जवान जय किसान हे शाळेत शिकवतात, पण..., शेतकरी आंदोलनातील अश्रुधुरावरून मराठी अभिनेत्री संतप्त

फिल्मी : पहिल्यांदाच कॅमेरासमोर आली अश्विनी महांगडेची आई; संस्कारांची शिदोरी देणाऱ्या माऊलीला पाहिलंय का?

फिल्मी : विरोध हा फक्त निवडणुकीपुरताच मर्यादित ठेवावा, अश्विनी महांगडेची पोस्ट चर्चेत

फिल्मी : आंदोलनात सोबत करणं हे माझं कर्तव्य; जरांगेंचा फोटो शेअर करत अभिनेत्रीची साथ

फिल्मी : कामात राम शोधला की स्वप्नं पूर्ण होतातच.., अश्विनीचं गृहस्वप्न साकार, दाखवली घराची झलक

फिल्मी : लॉटरी लागली! 'आई कुठे काय करते' फेम अश्विनीचं गृहस्वप्न साकार, म्हाडाच्या घराची मिळाली चावी

फिल्मी : 'आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने घेतलं देवदर्शन; नवीन वर्षानिमित्त केला खास संकल्प, म्हणाली...

फिल्मी : अखेर देवाने दर्शनासाठी बोलावलं.., जेजुरी गडावर पोहोचली 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री

फिल्मी : नाद करायचा नाय! 'आई कुठे... फेम अभिनेत्रीने चालवला ट्रॅक्टर, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल