शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अश्विनी महांगडे

अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने 'अस्मिता' या मालिकेतील मनालीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. या मालिकेशिवाय तिने बॉईज चित्रपटात साकारलेली शिक्षिकादेखील प्रेक्षकांना चांगलीच लक्षात राहिली. मात्र झी मराठी वाहिनीवरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील राणू अक्काच्या भूमिकेत अश्विनी दिसली होती. भरजरी साडी, वजनदार दागिनं, भाषेतला शुद्धपणा या सगळ्यामुळे राणू अक्काच्या भूमिकेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अश्विनीने टपाल, बॉईज या चित्रपटात काम केलं असून त्यानंतर आता ती आणखीन एका चित्रपटात पहायला मिळणार आहे.   

Read more

फिल्मी : Ashvini Mahangade | तृतीयपंथींसोबत अश्विनीची अशीही एक खास भेट | Lokmat Bhakti

फिल्मी : 'जात, धर्म, लिंग यापलीकडे फक्त माणुसकी जपावी..', 'आई कुठे काय करते'मधील अनघाने शेअर केला अनुभव

फिल्मी : जगणं सोडता येत नाही म्हणत व़डिलांच्या निधनानंतर अश्विनी महांगडे करतेय शेतात काम

फिल्मी : '...त्यांना फक्त पैसे कमावायचेत'; अभिनेत्री अश्विनी महांगडे खासगी रुग्णालयाच्या 'ट्रिटमेंट'वर संतापल्या

फिल्मी : 'कोरोनाने घात केला, माझा आधारवड हरपला', अश्विनी महांगडेची वडिलांच्या निधनानंतर भावनिक पोस्ट

फिल्मी : दुःखद...'आई कुठे काय करते'मधील अनघा उर्फ अश्विनी महांगडेच्या वडिलांचे कोरोनाने निधन

फिल्मी : 'कठीण काळात कमावलेलं पुण्य आयुष्यभर ऊर्जा देईल', अभिनेत्री अश्विनी महांगडेची पोस्ट वाचून कराल कौतुक

फिल्मी : जिंकलंस पोरी ! 'आई कुठे काय करते'मधील अनघा उर्फ अश्विनी महांगडेनं कोरोना काळात जपलं सामाजिक भान

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील अनघानं या चित्रपटांमध्ये केलंय काम, जाणून घ्या तिच्याबद्दल

फिल्मी : अनघाची रीअल लाईफ स्टोरी | Ashwini Mahangade Biography | Aai Kuthe Kay Karte Cast | Lokmat Filmy