शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अश्विनी महांगडे

अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने 'अस्मिता' या मालिकेतील मनालीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. या मालिकेशिवाय तिने बॉईज चित्रपटात साकारलेली शिक्षिकादेखील प्रेक्षकांना चांगलीच लक्षात राहिली. मात्र झी मराठी वाहिनीवरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील राणू अक्काच्या भूमिकेत अश्विनी दिसली होती. भरजरी साडी, वजनदार दागिनं, भाषेतला शुद्धपणा या सगळ्यामुळे राणू अक्काच्या भूमिकेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अश्विनीने टपाल, बॉईज या चित्रपटात काम केलं असून त्यानंतर आता ती आणखीन एका चित्रपटात पहायला मिळणार आहे.   

Read more

फिल्मी : 'कोरोनाने घात केला, माझा आधारवड हरपला', अश्विनी महांगडेची वडिलांच्या निधनानंतर भावनिक पोस्ट

फिल्मी : दुःखद...'आई कुठे काय करते'मधील अनघा उर्फ अश्विनी महांगडेच्या वडिलांचे कोरोनाने निधन

फिल्मी : 'कठीण काळात कमावलेलं पुण्य आयुष्यभर ऊर्जा देईल', अभिनेत्री अश्विनी महांगडेची पोस्ट वाचून कराल कौतुक

फिल्मी : जिंकलंस पोरी ! 'आई कुठे काय करते'मधील अनघा उर्फ अश्विनी महांगडेनं कोरोना काळात जपलं सामाजिक भान

फिल्मी : अभिनेत्री अश्विनी महांगडे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, दिसणार वेगळ्या भूमिकेत

नाशिक : राणू अक्काची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री महांगडे म्हणतात, संभाजी राजेंच्या अटकेनंतरचा इतिहास दाखवायलाच हवा

नाशिक : नाशिक मनपात उद्यापासून पुषोत्सव

फिल्मी : 'संभाजी' फेम या अभिनेत्रीने केलं नवं फोटोशूट, मराठमोळ्या साजमध्ये दिसतेय खूप सुंदर

फिल्मी : नवरात्री दिवस २ : पांढऱ्या रंगाच्या गेटअपमध्ये मराठी अभिनेत्रींनी शेअर केले फोटो, चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव