शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अश्विनी महांगडे

अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने 'अस्मिता' या मालिकेतील मनालीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. या मालिकेशिवाय तिने बॉईज चित्रपटात साकारलेली शिक्षिकादेखील प्रेक्षकांना चांगलीच लक्षात राहिली. मात्र झी मराठी वाहिनीवरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील राणू अक्काच्या भूमिकेत अश्विनी दिसली होती. भरजरी साडी, वजनदार दागिनं, भाषेतला शुद्धपणा या सगळ्यामुळे राणू अक्काच्या भूमिकेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अश्विनीने टपाल, बॉईज या चित्रपटात काम केलं असून त्यानंतर आता ती आणखीन एका चित्रपटात पहायला मिळणार आहे.   

Read more

फिल्मी : 'आई कुठे काय करते' फेम अनघा उर्फ अश्विनी महांगडेनं वारीत धरला हरिनामाच्या गजरात ठेका

फिल्मी : अश्विनी महांगडेच्या नथीचा नखरा; मराठमोळ्या साजशृंगारात दिले घायाळ करणारे एक्स्प्रेशन्स

फिल्मी : तुम्ही 'आई कुठे काय करते'मधील अनघाच्या बहिणीला पाहिलंत का?, दिसायला आहे तिच्या इतकीच सुंदर!

फिल्मी : '...तर मी डिप्रेशनमध्ये गेले असते', 'आई कुठे काय करते' फेम अनघा उर्फ अश्विनी महांगडेचा खुलासा

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील अनघाच्या खऱ्या आयुष्यातील पार्टनरचा फोटो आला समोर, पाहा कोण आहे तो?

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील अनघाचा लग्नानंतरचा लूक आला समोर, फोटो झाला व्हायरल

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील अनघाचा लग्नानंतरचा लूक आला समोर?, फोटो होतोय व्हायरल

फिल्मी : मराठमोळ्या अभिनेत्रीने वडिलांच्या निधनानंतर हातावर काढला टॅटू, म्हणाली - 'मला माझ्यासोबत नाना हवे आहेत'

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील ही अभिनेत्री झळकणार पहिल्यांदाच हिंदी मालिकेत

फिल्मी : पारंपारिक ते अधिक सुंदर!, अश्विनी महांगडेच्या नव्या फोटोशूटने वेधले चाहत्यांचे लक्ष