शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अश्विनी महांगडे

अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने 'अस्मिता' या मालिकेतील मनालीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. या मालिकेशिवाय तिने बॉईज चित्रपटात साकारलेली शिक्षिकादेखील प्रेक्षकांना चांगलीच लक्षात राहिली. मात्र झी मराठी वाहिनीवरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील राणू अक्काच्या भूमिकेत अश्विनी दिसली होती. भरजरी साडी, वजनदार दागिनं, भाषेतला शुद्धपणा या सगळ्यामुळे राणू अक्काच्या भूमिकेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अश्विनीने टपाल, बॉईज या चित्रपटात काम केलं असून त्यानंतर आता ती आणखीन एका चित्रपटात पहायला मिळणार आहे.   

Read more

फिल्मी : 'आई कुठे काय करते' फेम अनघाला लागली मोठी लॉटरी, याबाबत अश्विनी महांगडे म्हणाली...

फिल्मी : 'आई कुठे काय करते' फेम अश्विनी महांगडेची पोस्ट व्हायरल, म्हणाली, त्यांना समजण्यासाठी...

फिल्मी : 'आई कुठे काय करते' फेम अश्विनी महांगडेला भेटला आयुष्यातील जोडीदार, पोस्ट शेअर करत म्हणाली…

फिल्मी : 'तुम्ही आयुष्यभरासाठी...'अश्विनी महांगडेने केलं होतं 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेच्या दिग्दर्शकांना प्रपोज

फिल्मी : 'पोसतो ही दुनिया सारी, माझा बाप शेतकरी..', 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचा शेतात काम करतानाचा व्हिडीओ चर्चेत

फिल्मी : 'आई कुठे काय करते' फेम अनघा उर्फ अश्विनी महांगडेनं नवीन वर्षात उचललं मोठं पाऊल, होतंय कौतुक

फिल्मी : 'आई कुठे काय करते 'फेम अनघाने केले वडिलांचे स्वप्न साकार; शेअर केली भावूक पोस्ट

फिल्मी : 'लोक काय बोलतील या...', 'आई कुठे काय करते' फेम अश्विनी महांगडेची पोस्ट चर्चेत

फिल्मी : Ashvini Mahangade : ‘आई कुठे काय करते’मधील ‘अनघा’वर कोसळला दु:खाचा डोंगर, शेअर केली भावुक पोस्ट

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील अनघाची पोस्ट चर्चेत, म्हणाली - 'मनात हजारो दुःखाचा डोंगर असला तरी...'