लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अश्विनी महांगडे

अश्विनी महांगडे, मराठी बातम्या

Ashwini mahangade, Latest Marathi News

अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने 'अस्मिता' या मालिकेतील मनालीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. या मालिकेशिवाय तिने बॉईज चित्रपटात साकारलेली शिक्षिकादेखील प्रेक्षकांना चांगलीच लक्षात राहिली. मात्र झी मराठी वाहिनीवरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील राणू अक्काच्या भूमिकेत अश्विनी दिसली होती. भरजरी साडी, वजनदार दागिनं, भाषेतला शुद्धपणा या सगळ्यामुळे राणू अक्काच्या भूमिकेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अश्विनीने टपाल, बॉईज या चित्रपटात काम केलं असून त्यानंतर आता ती आणखीन एका चित्रपटात पहायला मिळणार आहे.   
Read More
नवरात्री दिवस २ : पांढऱ्या रंगाच्या गेटअपमध्ये मराठी अभिनेत्रींनी शेअर केले फोटो, चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव - Marathi News | Navratri Day 2: Marathi actress shared photos in white getup, fans commented | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवरात्री दिवस २ : पांढऱ्या रंगाच्या गेटअपमध्ये मराठी अभिनेत्रींनी शेअर केले फोटो, चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव

नवरात्रीच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीतील काही अभिनेत्री सोशल मीडियावर नऊ रंगातील गेटअपमधील फोटो शेअर करणार आहेत. ...