शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अश्विनी महांगडे

अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने 'अस्मिता' या मालिकेतील मनालीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. या मालिकेशिवाय तिने बॉईज चित्रपटात साकारलेली शिक्षिकादेखील प्रेक्षकांना चांगलीच लक्षात राहिली. मात्र झी मराठी वाहिनीवरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील राणू अक्काच्या भूमिकेत अश्विनी दिसली होती. भरजरी साडी, वजनदार दागिनं, भाषेतला शुद्धपणा या सगळ्यामुळे राणू अक्काच्या भूमिकेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अश्विनीने टपाल, बॉईज या चित्रपटात काम केलं असून त्यानंतर आता ती आणखीन एका चित्रपटात पहायला मिळणार आहे.   

Read more

फिल्मी : तेरे सारे दुख मेरे, मेरे सारे सुख तेरे..., अश्विनी महांगडेची रक्षाबंधनादिनानिमित्त खास पोस्ट

फिल्मी : माणूस निघून जातो खरा पण..., अश्विनी महांगडेची भावाच्या आठवणीत भावुक पोस्ट

फिल्मी : असा बापमाणूस मिळायला भाग्य लागतं..., अश्विनी महांगडेनं वडिलांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त शेअर केली पोस्ट

फिल्मी : स्वराज्य टिकवणे आणि वाढवणे याकडे लक्ष दे..., अश्विनी महांगडेची भावाच्या वाढदिवशी खास पोस्ट

फिल्मी : मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

फिल्मी : अश्विनी महांगडेने केला तिच्या हक्काच्या घरात गृहप्रवेश; वास्तुशांतीचा व्हिडीओ केला शेअर

फिल्मी : सुंदर असणं म्हणजे..., अश्विनी महांगडेनं सांगितली सौंदर्याची खरी व्याख्या

फिल्मी : तिचं असं निरागस हसू आहे म्हणूनच..., अभिनेत्री अश्विनी महांगडेची पोस्ट चर्चेत

फिल्मी : भगवान शंकराच्या रुपातील 'या' अभिनेत्रीला ओळखलं का? 'आई कुठे काय करते 'मध्ये करतीये काम

फिल्मी : मी कायम सोबत आहे! अश्विनी महांगडेची बॉयफ्रेंडसाठी पोस्ट, म्हणते- आपल्या घरच्यांनी...