शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अश्विनी महांगडे

अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने 'अस्मिता' या मालिकेतील मनालीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. या मालिकेशिवाय तिने बॉईज चित्रपटात साकारलेली शिक्षिकादेखील प्रेक्षकांना चांगलीच लक्षात राहिली. मात्र झी मराठी वाहिनीवरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील राणू अक्काच्या भूमिकेत अश्विनी दिसली होती. भरजरी साडी, वजनदार दागिनं, भाषेतला शुद्धपणा या सगळ्यामुळे राणू अक्काच्या भूमिकेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अश्विनीने टपाल, बॉईज या चित्रपटात काम केलं असून त्यानंतर आता ती आणखीन एका चित्रपटात पहायला मिळणार आहे.   

Read more

फिल्मी : या शिवजयंतीला शपथ घेऊया की... मर्दानी खेळ सादर करत अश्विनी महांगडेचा छत्रपतींना मानाचा मुजरा, म्हणाली...

फिल्मी : दादा अनंतात विलीन झाले अश्विनी महागंडेची भावुक पोस्ट, म्हणाली कामाचा माणूस म्हणजे...

फिल्मी : मरणाआधी थोडा वेळ दे देवा... अजित पवारांच्या निधानानंतर अभिनेत्रीची पोस्ट, सर्वांचे डोळे पाणवले

फिल्मी : अश्विनी महांगडेची शेतात धमाल, लुटला स्ट्रॉबेरीचा आनंद! चाहत्यांना खास ऑफर देत म्हणाली...

फिल्मी : ती मायेने कुशीत घेते..., अर्चना पाटकर यांच्या कठीण काळात अश्विनी महांगडे खंबीरपणे पाठीशी

फिल्मी : 'मन वाईत गेलं गं!' साताऱ्याच्या दोन लेकींची जमली गट्टी; अश्विनी महांगडेची सविता प्रभुणेंसाठी खास पोस्ट

फिल्मी : हा चित्रपट म्हणजे वारी घडवणारा अनुभव...; 'अभंग तुकाराम' पाहून अश्विनी महांगडेने सांगितला अनुभव

फिल्मी : शेतकऱ्याची लेक! 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचे शेतात राबतानाचे फोटो व्हायरल

फिल्मी : नवरात्रीनिमित्त अश्विनी महांगडेनं केला अभिनेत्री रंजना यांचा लूक, होतोय व्हायरल

फिल्मी : 'स्वराज्य' आमच्या घराचे नाव.. वडिलांची आठवण काढत अश्विनी महांगडेची भावुक पोस्ट; म्हणाली…