लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आशुतोष राणा

आशुतोष राणा

Ashutosh rana, Latest Marathi News

आशुतोष राणाने कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या. पण त्याला खऱ्या अर्थाने दुश्मन या चित्रपटामुळे ओळख मिळाली. या चित्रपटात त्याने साकारलेला खलनायक आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. जख्म, संघर्ष यांसारख्या चित्रपटातही त्याने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
Read More
आशुतोष राणा पत्नी रेणुका शहाणेबद्दल म्हणतो, आम्ही दोन ध्रुवांवरची दोन टोकं!! - Marathi News | ashutosh rana told about his love story with renuka shahane | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आशुतोष राणा पत्नी रेणुका शहाणेबद्दल म्हणतो, आम्ही दोन ध्रुवांवरची दोन टोकं!!

अभिनेता आशुतोष राणा व अभिनेत्री रेणुका शहाणे हे बॉलिवूडच्या बेस्ट कपलपैकी एक आहे. गेल्या १७ वर्षांपासून दोघेही सुखाने नांदत आहेत. अगदी परस्पर विसंगत स्वभाव असतानाही.  ...

Ashutosh Rana Birthday Special : अशी झाली होती आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे यांची भेट - Marathi News | Ashutosh Rana Birthday Special: ashutosh rana and renuka shahane love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ashutosh Rana Birthday Special : अशी झाली होती आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे यांची भेट

रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा हे बॉलिवूडमधील एक क्यूट कपल मानले जाते. आज त्यांच्या लग्नाला अनेक वर्षं झाली असून त्यांना दोन मुले देखील आहेत. ...