आशुतोष राणाने कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या. पण त्याला खऱ्या अर्थाने दुश्मन या चित्रपटामुळे ओळख मिळाली. या चित्रपटात त्याने साकारलेला खलनायक आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. जख्म, संघर्ष यांसारख्या चित्रपटातही त्याने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. Read More
बॉलिवूडमध्ये फार कमी हॉरर सिनेमे बनले आहेत आणि त्यात आता 'भूत पार्ट १ : द हाँटेड शिप' या चित्रपटातून धर्मा प्रोडक्शनने पहिल्यांदाच हॉरर सिनेमामध्ये पाऊल टाकले आहे. तसेच अभिनेता विकी कौशलचादेखील हा पहिलाच हॉरर चित्रपट आहे. ...
नंदिता दास दिग्दर्शित 'झ्विगॅटो' 17 मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. कॉमेडियन सुपरस्टार कपिल शर्माने या चित्रपटात मेन लीड एक्टरची भूमिका निभावली आहे. त्यामुळे, सर्वांच्या नजरा याकडे होत्या. ...
Renuka Shahane : अभिनेत्री रेणुका शहाणे प्रोफेशनल लाइफसोबत खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असतात. नुकतेच त्यांनी आपल्या खासगी आयुष्याबाबत मनमोकळेपणाने संवाद साधला. ...