लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आशुतोष राणा

आशुतोष राणा

Ashutosh rana, Latest Marathi News

आशुतोष राणाने कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या. पण त्याला खऱ्या अर्थाने दुश्मन या चित्रपटामुळे ओळख मिळाली. या चित्रपटात त्याने साकारलेला खलनायक आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. जख्म, संघर्ष यांसारख्या चित्रपटातही त्याने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
Read More
Chhaava Star Cast Fees: 'छावा'साठी विकी कौशलने घेतलं तगडं मानधन, रश्मिका आणि इतर स्टार्सनं किती घेतली फी? - Marathi News | Vicky Kaushal took a hefty fee for 'Chhaava', how much did Rashmika and other stars charge? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Chhaava Star Cast Fees: 'छावा'साठी विकी कौशलने घेतलं तगडं मानधन, रश्मिका आणि इतर स्टार्सनं किती घेतली फी?

Chhaava Star Cast Fees: विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट १४ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. ...

"जोशीsss अशी हाक मारुन बोलवायचे कारण.."; सुव्रतने सांगितला 'छावा'च्या सेटवरील आशुतोष राणांचा किस्सा - Marathi News | actor suvrat joshi talk about working with ashutosh rana in chhaava movie vicky kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जोशीsss अशी हाक मारुन बोलवायचे कारण.."; सुव्रतने सांगितला 'छावा'च्या सेटवरील आशुतोष राणांचा किस्सा

सुव्रत जोशीने 'छावा'च्या सेटवरील खास अनुभव सर्वांसोबत शेअर करत आशुतोष राणांसोबतचा किस्सा सांगितलाय (chhaava) ...

जुनैद खान-खुशी कपूरची केमिस्ट्री अन् रोमान्स...; 'लव्हयापा' चित्रपटातील रोमॅंटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | junaid khan and khushi kapoor loveyapa movie rehna kol romantic song released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जुनैद खान-खुशी कपूरची केमिस्ट्री अन् रोमान्स...; 'लव्हयापा' चित्रपटातील रोमॅंटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

जुनैद खान आणि खुशी कपूर स्टारर 'लव्हयापा' सिनेमातील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ...

लग्नाआधी गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड एकमेकांचे फोन वापरणार अन्..; खुशी कपूर-जुनैद खानच्या 'लव्हयापा'चा धमाल ट्रेलर - Marathi News | loveyapa movie trailer starring khushi kapoor junaid khan ashutosh rana | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाआधी गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड एकमेकांचे फोन वापरणार अन्..; खुशी कपूर-जुनैद खानच्या 'लव्हयापा'चा धमाल ट्रेलर

'लव्हयापा' सिनेमाचा धमाल ट्रेलर काल रिलीज झाला आहे. सिनेमाची कहाणी एकदम हटके असलेली दिसते ...

रागाच्या भरात महेश भट्ट यांनी धक्के मारुन आशुतोष राणाला काढलं होतं सेटच्याबाहेर; त्यानंतर... - Marathi News | ashutosh-rana-birthday-mahesh-bhatt-threw-him-out-of-the-set-at-earlier-his-career | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रागाच्या भरात महेश भट्ट यांनी धक्के मारुन आशुतोष राणाला काढलं होतं सेटच्याबाहेर; त्यानंतर...

Ashutosh rana: सुरुवातीच्या काळात आशुतोष राणा यांना अनेक वाईट प्रसंगांना सामोरं जावं लागलं. ...

'या' कारणामुळे रेणुका शहाणेच्या लग्नमंडपात गेले नाहीत त्यांचे आई-वडील; नणंदेने केलं कन्यादान - Marathi News | actress-renuka-shahane-and-ashutosh-rana-wedding-story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' कारणामुळे रेणुका शहाणेच्या लग्नमंडपात गेले नाहीत त्यांचे आई-वडील; नणंदेने केलं कन्यादान

Renuka shahane: रेणुका आणि आशुतोष यांचा लग्नसोहळा थाटामाटात झाला. मात्र, या लग्नाला अभिनेत्रीचे आईवडील उपस्थित नव्हते. ...

पहिल्या पतीपासून या कारणामुळे वेगळी झाली होती रेणुका शहाणे, मग आशुतोषसोबत थाटला दुसरा संसार - Marathi News | Renuka Shahane was separated from her first husband due to this reason, then started another world with Ashutosh | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पहिल्या पतीपासून या कारणामुळे वेगळी झाली होती रेणुका शहाणे, मग आशुतोषसोबत थाटला दुसरा संसार

Renuka Shahane : रेणुका शहाणेने २००१ मध्ये अभिनेता आशुतोष राणा यांच्याबरोबर लग्न केले. ...

Sonchiriya Movie Review: मनात घर करणारा सोनचिडिया - Marathi News | Sonchiriya Movie Review: Sushant Singh Rajput, Manoj Bajpayee heartbreaking performance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sonchiriya Movie Review: मनात घर करणारा सोनचिडिया

सोनचिडिया या चित्रपटात सुशांत सिंग रजपूत, रणवीर शौरी, भूमी पेडणेकर, आशुतोष राणा आणि मनोज वाजपेयी यांच्या मुख्य भूमिका आहेत. ...