लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आशुतोष राणा

आशुतोष राणा, मराठी बातम्या

Ashutosh rana, Latest Marathi News

आशुतोष राणाने कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या. पण त्याला खऱ्या अर्थाने दुश्मन या चित्रपटामुळे ओळख मिळाली. या चित्रपटात त्याने साकारलेला खलनायक आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. जख्म, संघर्ष यांसारख्या चित्रपटातही त्याने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
Read More
जुनैद खान-खुशी कपूरची केमिस्ट्री अन् रोमान्स...; 'लव्हयापा' चित्रपटातील रोमॅंटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | junaid khan and khushi kapoor loveyapa movie rehna kol romantic song released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जुनैद खान-खुशी कपूरची केमिस्ट्री अन् रोमान्स...; 'लव्हयापा' चित्रपटातील रोमॅंटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

जुनैद खान आणि खुशी कपूर स्टारर 'लव्हयापा' सिनेमातील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ...

लग्नाआधी गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड एकमेकांचे फोन वापरणार अन्..; खुशी कपूर-जुनैद खानच्या 'लव्हयापा'चा धमाल ट्रेलर - Marathi News | loveyapa movie trailer starring khushi kapoor junaid khan ashutosh rana | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाआधी गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड एकमेकांचे फोन वापरणार अन्..; खुशी कपूर-जुनैद खानच्या 'लव्हयापा'चा धमाल ट्रेलर

'लव्हयापा' सिनेमाचा धमाल ट्रेलर काल रिलीज झाला आहे. सिनेमाची कहाणी एकदम हटके असलेली दिसते ...

रागाच्या भरात महेश भट्ट यांनी धक्के मारुन आशुतोष राणाला काढलं होतं सेटच्याबाहेर; त्यानंतर... - Marathi News | ashutosh-rana-birthday-mahesh-bhatt-threw-him-out-of-the-set-at-earlier-his-career | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रागाच्या भरात महेश भट्ट यांनी धक्के मारुन आशुतोष राणाला काढलं होतं सेटच्याबाहेर; त्यानंतर...

Ashutosh rana: सुरुवातीच्या काळात आशुतोष राणा यांना अनेक वाईट प्रसंगांना सामोरं जावं लागलं. ...

'या' कारणामुळे रेणुका शहाणेच्या लग्नमंडपात गेले नाहीत त्यांचे आई-वडील; नणंदेने केलं कन्यादान - Marathi News | actress-renuka-shahane-and-ashutosh-rana-wedding-story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' कारणामुळे रेणुका शहाणेच्या लग्नमंडपात गेले नाहीत त्यांचे आई-वडील; नणंदेने केलं कन्यादान

Renuka shahane: रेणुका आणि आशुतोष यांचा लग्नसोहळा थाटामाटात झाला. मात्र, या लग्नाला अभिनेत्रीचे आईवडील उपस्थित नव्हते. ...

मराठी दिग्दर्शकाच्या पत्नी होत्या रेणुका शहाणे, घटस्फोटानंतर वाटायचं 'लग्न म्हणजे जुगार पण...' - Marathi News | renuska shahane lost faith in marriage after divorce and then she met ashutosh rana who changed her mind | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी दिग्दर्शकाच्या पत्नी होत्या रेणुका शहाणे, घटस्फोटानंतर वाटायचं 'लग्न म्हणजे जुगार पण...'

रेणूका शहाणे यांचे हे दुसरे लग्न आहे. त्यांचे पहिले पती मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेले दिग्दर्शक आहेत हे फारच कमी जणांना माहित आहे. ...

रेणुका शहाणेच्या ट्विटवर शाहरुखचा रिप्लाय, म्हणाला 'तुम्ही तर माझ्या पहिल्या...' - Marathi News | shahrukh khan reply to renuka shahane is going vioral on internet says she is my first heroine | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेणुका शहाणेच्या ट्विटवर शाहरुखचा रिप्लाय, म्हणाला 'तुम्ही तर माझ्या पहिल्या...'

शाहरुख खान आणि रेणुका शहाणे यांनी एकत्र काम केलेली मालिका माहित आहे का ? ...

Aranyak: १२ नोव्हेंबरच्या रात्री काय झालं? रविना टंडनच्या रहस्यमय 'अरण्यक'चा ट्रेलर प्रदर्शित - Marathi News | web series review raveena tandon debut web series aranyak trailer out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aranyak: १२ नोव्हेंबरच्या रात्री काय झालं? रविना टंडनच्या रहस्यमय 'अरण्यक'चा ट्रेलर प्रदर्शित

Aranyak: या सीरिजच्या माध्यमातून रविना पहिल्यांदाच ओटीटीवर पदार्पण करत आहे. ...

पहिल्याच भेटीत आशुतोष राणा झाले होते क्लीन बोल्ड, अशी आहे आशुतोष आणि रेणुका शहाणेची लव्हस्टोरी - Marathi News | ashutosh rana and renuka shahane love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्याच भेटीत आशुतोष राणा झाले होते क्लीन बोल्ड, अशी आहे आशुतोष आणि रेणुका शहाणेची लव्हस्टोरी

पहिल्या भेटीतच आशुतोष राणा यांना रेणुका फार आवडली होती. रेणुकासह मैत्री करण्यासाठी त्यांनी अनेक युक्त्याही लढवल्या. ...