ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
आशुतोष राणाने कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या. पण त्याला खऱ्या अर्थाने दुश्मन या चित्रपटामुळे ओळख मिळाली. या चित्रपटात त्याने साकारलेला खलनायक आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. जख्म, संघर्ष यांसारख्या चित्रपटातही त्याने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. Read More
War 2 Trailer : 'वॉर २' सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. हृतिक रोशन आणि ज्यु. एनटीआर या दोघांचा खतरनाक अॅक्शन अवतार चर्चेत आहे ...
Actress Renuka Shahane Shared Her Experience About Weight Loss: आई झाल्याच्या अगदी दुसऱ्याच दिवशी अभिनेत्री रेणुका शहाणे हिला खूप विचित्र अनुभव आला.. बघा नेमका काय प्रसंग घडला होता. ...
Ashutosh Rana And Renuka Shahane : रेणुका शहाणेने २००१ मध्ये आशुतोष राणा यांच्याशी लग्न केले. आता २४ वर्षांच्या लग्नानंतर रेणुका शहाणेने त्यांच्या लग्नाबद्दल एक मोठा खुलासा केलाय. ...