लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आशुतोष राणा

आशुतोष राणा

Ashutosh rana, Latest Marathi News

आशुतोष राणाने कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या. पण त्याला खऱ्या अर्थाने दुश्मन या चित्रपटामुळे ओळख मिळाली. या चित्रपटात त्याने साकारलेला खलनायक आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. जख्म, संघर्ष यांसारख्या चित्रपटातही त्याने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
Read More
रेणुका शहाणेंनी सासरी पाळल्या सर्व रुढी-परंपरा; म्हणाल्या, "राणाजींनी कधीच मला..." - Marathi News | renuka shahane reveals how she follows all traditions in the ashutosh rana s family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेणुका शहाणेंनी सासरी पाळल्या सर्व रुढी-परंपरा; म्हणाल्या, "राणाजींनी कधीच मला..."

"माझ्यासाठी तो खूप मोठा बदल होता", रेणुका शहाणेंनी सांगितल्या आठवणी ...

रेणुका शहाणेंनी आशुतोष राणांसोबत कधीच काम का नाही केलं? अभिनेत्री स्पष्टच म्हणाली- "ऑफर्स आल्या पण..." - Marathi News | Why Renuka Shahane never worked with Ashutosh Rana in bollywood movies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेणुका शहाणेंनी आशुतोष राणांसोबत कधीच काम का नाही केलं? अभिनेत्री स्पष्टच म्हणाली- "ऑफर्स आल्या पण..."

रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा यांनी एकत्र काम का केलं नाही? काय आहे यामागचं कारण (renuka shahane, ashutosh rana) ...

'छावा' सिनेमातील सोयराबाई अन् हंबीरमामांचा 'तो' सीन केला होता डिलीट, आता व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | deleted scene from chhaava movie soyarabai and hambirmama vicky kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा' सिनेमातील सोयराबाई अन् हंबीरमामांचा 'तो' सीन केला होता डिलीट, आता व्हिडीओ होतोय व्हायरल

'छावा' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. सिनेमातील सोयराबाईंचा एक डिलीटेड सीन व्हायरल झालाय ...

'छावा' गाजवणाऱ्या आशुतोष राणांनी 'या' मराठी सिनेमात केलंय काम; काळजाचा थरकाप उडवणारी कहाणी - Marathi News | chhaava actor Ashutosh Rana marathi movie yeda marathi movie full watch online | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'छावा' गाजवणाऱ्या आशुतोष राणांनी 'या' मराठी सिनेमात केलंय काम; काळजाचा थरकाप उडवणारी कहाणी

आशुतोष राणांनी आजवरच्या सिनेकारकीर्दीत एकमेव मराठी सिनेमात काम केलंय. जाणून घ्या या सिनेमाबद्दल. पाहिलात तर नक्की आवडेल ...

Chhaava Star Cast Fees: 'छावा'साठी विकी कौशलने घेतलं तगडं मानधन, रश्मिका आणि इतर स्टार्सनं किती घेतली फी? - Marathi News | Vicky Kaushal took a hefty fee for 'Chhaava', how much did Rashmika and other stars charge? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Chhaava Star Cast Fees: 'छावा'साठी विकी कौशलने घेतलं तगडं मानधन, रश्मिका आणि इतर स्टार्सनं किती घेतली फी?

Chhaava Star Cast Fees: विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट १४ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. ...

"जोशीsss अशी हाक मारुन बोलवायचे कारण.."; सुव्रतने सांगितला 'छावा'च्या सेटवरील आशुतोष राणांचा किस्सा - Marathi News | actor suvrat joshi talk about working with ashutosh rana in chhaava movie vicky kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जोशीsss अशी हाक मारुन बोलवायचे कारण.."; सुव्रतने सांगितला 'छावा'च्या सेटवरील आशुतोष राणांचा किस्सा

सुव्रत जोशीने 'छावा'च्या सेटवरील खास अनुभव सर्वांसोबत शेअर करत आशुतोष राणांसोबतचा किस्सा सांगितलाय (chhaava) ...

जुनैद खान-खुशी कपूरची केमिस्ट्री अन् रोमान्स...; 'लव्हयापा' चित्रपटातील रोमॅंटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | junaid khan and khushi kapoor loveyapa movie rehna kol romantic song released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जुनैद खान-खुशी कपूरची केमिस्ट्री अन् रोमान्स...; 'लव्हयापा' चित्रपटातील रोमॅंटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

जुनैद खान आणि खुशी कपूर स्टारर 'लव्हयापा' सिनेमातील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ...

लग्नाआधी गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड एकमेकांचे फोन वापरणार अन्..; खुशी कपूर-जुनैद खानच्या 'लव्हयापा'चा धमाल ट्रेलर - Marathi News | loveyapa movie trailer starring khushi kapoor junaid khan ashutosh rana | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाआधी गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड एकमेकांचे फोन वापरणार अन्..; खुशी कपूर-जुनैद खानच्या 'लव्हयापा'चा धमाल ट्रेलर

'लव्हयापा' सिनेमाचा धमाल ट्रेलर काल रिलीज झाला आहे. सिनेमाची कहाणी एकदम हटके असलेली दिसते ...