शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अशोक सराफ

अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे.

Read more

फिल्मी : 'अश्विनी ये ना...' गाण्यात अशोक सराफ यांच्यासोबत झळकलेली ही अभिनेत्री आठवतेय ना..?, आता ती दिसते अशी!

फिल्मी : अग्गंबाई सूनबाई मालिकेतल्या आसावरीचा एकुलता एक मुलगा, खर्‍या आयुष्यात काय करतो माहितीय?

फिल्मी : 'आयत्या घरात घरोबा' चित्रपटातील कानन आठवतेय का?, आता दिसतेय अशी!

फिल्मी : -म्हणून बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना दुय्यम भूमिका मिळतात...! अशोक सराफांनी सांगितलं चक्रावून टाकणारं कारण

फिल्मी : नाकावरच्या रागाला औषध काय... या गाण्यातील छकुली आठवतेय ना? आता पाहा दिसते कशी

फिल्मी : 'नवरी मिळे नवऱ्याला'च्या शूटदरम्यान निवेदिता आणि अशोक सराफ यांची जमली जोडी, अशी आहे हटके लव्हस्टोरी

फिल्मी : अशोक सराफ यांना मारायला धावले होते लोक, नाना पाटेकर यांनी वाचवला होता त्यांचा जीव

फिल्मी : 'आयत्या घरात घरोबा' चित्रपटातील कानन आता दिसते अशी, तिचा पती आहे प्रसिद्ध अभिनेता

फिल्मी : निवेदिता जोशी यांचे आई-वडील, बहीण सगळ्यांचा आहे अभिनयक्षेत्राशी संबंध, केले आहे चित्रपटात काम

फिल्मी : म्हणून सायली संजीवला अशोक आणि निवेदिता सराफ यांची मुलगीच समजतात चाहते, वाचा कारण