शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अशोक सराफ

अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे.

Read more

फिल्मी : अशोकमामांच्या घराबाहेरची नेमप्लेट पाहिली का? सुनील बर्वेंनी केली खात्री, 'धनंजय माने...'

मुंबई : 'शरद पवार माझे आवडते नेते, माझं काम त्यांनी तीन मिनीटांत केलं होतं'; अशोक सराफ यांनी सांगितला किस्सा

फिल्मी : अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार

फिल्मी : 'अशोक आणि माझ्यात नंतर दुरावा आला', महेश कोठारेंनी मान्य केली 'ती' चूक

फिल्मी : “जेव्हा लक्ष्याच्या निधनाबद्दल कळलं तेव्हा…”; महेश कोठारेंनी सांगितला डोळे पाणावणारा प्रसंग

फिल्मी : अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर

पुणे : मी केवळ एका गुरूसमोर सतरा लोटांगणे घालतो; ते म्हणजे रसिक मायबाप, अशोक सराफांच्या भावना

फिल्मी : निवेदिता सराफ यांनी पाळीव श्वानाचा साजरा केला हटके वाढदिवस! सेलिब्रेशनचा फोटो व्हायरल…

फिल्मी : 'बॅकस्टेजला फोटोसाठी रांगेत उभा असलेला मी...';अधिपतीने सांगितला अशोक मामांसोबतचा हळवा क्षण

फिल्मी : अशोक सराफ यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव; पत्नी निवेदिता यांनी शेअर केला खास व्हिडीओ