शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अशोक सराफ

अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे.

Read more

फिल्मी : बऱ्याच वर्षांनी समोर आला अशोक -निवेदिता सराफ यांच्या लग्नाचा अल्बम; पाहा फोटो

फिल्मी : “नजर लागायला नको”, निवेदिता-अशोक सराफ यांच्या फोटोवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

फिल्मी : अशोकने मला अनेकदा पैशांची मदत केली, नाना पाटेकरांनी सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाले त्यावेळी...

फिल्मी : रिक्षा खरेदीपासून ते दुकान थाटण्यापर्यंत! अशोक मामांनी कोल्हापुरातील तरुणांना मिळवून दिला होता रोजगार

फिल्मी : अशोक सराफ यांचं खरं नाव माहित्येय का?, खुद्द निवेदिता सराफ यांनी केला खुलासा

फिल्मी : पलट...! अशोक मामांना असा मिळाला निवेदिता यांच्याकडून होकार; अन् प्रेमाची नैय्या झाली पार

फिल्मी : 'अशोक सराफशी दोस्ती कर पण निळू फुलेच्या नादाला लागू नकोस';किरण मानेला मिळाला होता सल्ला

फिल्मी : मराठी सिनेसृष्टीतील 'या' गोष्टीची अशोक मामांना आजही वाटते खंत; म्हणाले...

फिल्मी : 'इथूनच बबिता-जेठालालचं कॅरेक्टर कॉपी झालंय'; निळू फुले-अशोक सराफ यांचा हा व्हिडीओ पाहाच

फिल्मी : Happy Birthday Ashok Saraf : अशोक सराफांचे क्रिकेट पार्टनर होते सुनील गावसकर, नाटकातही एकत्र केलंय काम