राजस्थानचे नवे मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र, याबाबतचा तिढा सुटला आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी अशोक गहलोतच पुन्हा एकदा विराजमान होणार आहेत. तर उपमुख्यमंत्रीपदी सचिन पायलट यांची निवड करण्यात आली आहे. ...
राजस्थानात काँग्रेसला सहजासहजी बहुमत मिळेल, असे अंदाज सर्वच सर्वेक्षणांनी वर्तवले होते. मात्र, निकाल लागू लागल्यानंतर बहुमताच्या आकडा गाठेपर्यंत काँग्रेसची दमछाक झाली. ...
महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीच्या बैठकीचे सेवाग्राममध्ये आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच ...
काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षाच्या संघटनेमध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राहुल गांधी यांनी पक्षातील जेष्ठ नेते अशोक गहलोत यांची पक्षाच्या प्रभारी महासचिवपदी नियुक्ती केली आहे. ...