राजस्थानात राजकीय पेच सुरू असतानाच गेहलोत सरकारने सीबीआयसंदर्भात हा निर्णय गेतला आहे. यापूर्वी मुख्यमंत्री अशोक गहलोतांनी, दबाव टाकण्यासाठी सीबीआयचा वापर केला जात असल्याचा आरोप केंद्र सरकारवर केला होता. ...
असंतुष्ट आमदारांच्या गटाला घेऊन भाजपाच्या दिशेने उड्डाण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सचिन पायलट यांच्या राजकीय विमानाला दिशाहीन केल्यानंतर त्यांचे हे राजकीय विमान जमिनीवर उतरवण्यासाठी अशोक गहलोत आणि सोनिया गांधी खास रणनीती आखली आहे. ...