काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची निवडणूक आता रंगतदार होण्याची चिन्हं आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचं नाव जवळपास निश्चित समजलं जात असतानाच आता ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनीही शड्डू ठोकला आहे. ...
राजस्थानमध्ये गेम केल्यावरून गेहलोत यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता होती. सचिन पायलट यांना मुख्यमंत्री बनविण्यावरून राजस्थानमध्ये गेहलोत समर्थक आमदारांनी सामुहिक राजिनामे दिले होते. ...
काँग्रेस अध्यक्षपद मिळाल्यानंतरही राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी आपणच राहू, असा हट्ट धरलेले अशोक गेहलोत यांच्यासाठी त्यांच्या आमदारांनी रविवारी जे काही केले, ते पाहून या नृत्याची आठवण यावी. ...
Congress Politics: राजस्थानमध्ये निर्माण झालेल्या वादामुळे हायकमांड असोक गहलोत यांच्यावर संतप्त झाले असून, त्यांच्याबाबत पक्षनेतृत्व मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशोक गहलोत हे काँग्रेस अध्यक्षपदाच्या निव़णुकीतून बाहेर होऊ शकतात. ...