शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अशोक चव्हाण

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 

Read more

नांदेड : आठवले, जानकरांना वाऱ्यावर का सोडले?, अशोक चव्हाणांचा सवाल

नांदेड : बरे झाले़, निवडणुकीपूर्वीच युतीची लाचारी महाराष्ट्रासमोर आली!

नांदेड : काँग्रेस-राष्ट्रवादीची आज संयुक्त सभा

सोलापूर : ‘खड्ड्यात गेली युती’ म्हणणारी शिवसेना आता सत्तेसाठी लाचार; अशोक चव्हाण यांची टीका 

सोलापूर : 'युती गेली खड्ड्यात म्हणणारी शिवसेना सत्तेसाठी लाचार, आमची मनसेसोबत आघाडी नाही'

मुंबई : महाआघाडीचंही ठरलं, २० फेब्रुवारीला नांदेड येथे फुटणार प्रचाराचा नारळ

सोलापूर : गाजराच्या पुंगीसाठीही सरकारकडे पैसा नाही, अशोक चव्हाणांची टीका

पुणे : मोदींच्या योजना भुलवण्यासाठीच - अशोक चव्हाण

छत्रपती संभाजीनगर : सरकार नापास झाले आहे; मुख्यमंत्र्यांनी आता अभ्यास बंद करावा : अशोक चव्हाण

महाराष्ट्र : एमआयएम, मनसे आम्हांला नको : अशोक चव्हाण