शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अशोक चव्हाण

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 

Read more

महाराष्ट्र : मराठा आरक्षणाची लढाई सर्वोच्च न्यायालयातही जिंकूच - अशोक चव्हाण

छत्रपती संभाजीनगर : रस्ते कामांसाठी १५ हजार कोटी उभारणार; अधिक निधी मिळवण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न : अशोक चव्हाण

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'त्या' शब्दावर अशोक चव्हाणांचा आक्षेप, व्यक्त केला संताप

मुंबई : 'मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने EWS प्रमाणेच संवैधानिक तरतूद करावी'

नांदेड : क्रिकेटपटूंसाठी खुशखबर ! रोहित शर्मा व धवल कुलकर्णी नांदेडमध्ये उभारणार क्रिकेट अकादमी

महाराष्ट्र : राज्यातील रस्ते कामांसाठी २ लाख कोटी उभारणार; बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची माहिती

मुंबई : ... म्हणून मराठा आरक्षणाच्या सुनावणीला उशीर झाला तरी हरकत नाही 

नांदेड : अशोक चव्हाणांनी भोकरचा बालेकिल्ला राखला, परळीत धनंजय मुंडेंचेच वर्चस्व

राजकारण : Gram Panchayat Election Results: राज्यातील 'या' बड्या नेत्यांना बसले धक्के; तर 'या' मोठ्या नेत्यांना जनतेनं घेतलं डोक्यावर

नांदेड : Maharashtra Gram Panchayat: नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना दे धक्का; १७ पैकी १६ जागा जिंकत शिवसेनेनं फडकवला भगवा