शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अशोक चव्हाण

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 

Read more

महाराष्ट्र : सरकारविरोधात दाखल करा मनुष्यवधाचा गुन्हा, अशोक चव्हाण यांची मागणी

नांदेड : धर्मा पाटील यांच्या मृत्यूसाठी सरकार जबाबदार - अशोक चव्हाण

महाराष्ट्र : ''मला पक्षाबाहेर ढकलले जात आहे'', नाराज एकनाथ खडसेंना काँग्रेसची आॅफर

पुणे : मीरा सुरेश कलमाडी राजकारणाच्या उंबरठ्यावर; सार्वजनिक कार्यक्रमात प्रथमच राहणार उपस्थित

जळगाव : मला पक्षातून ढकलून बाहेर काढण्याचा प्रयत्न - एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

जळगाव : या दिलेर दोस्ताला केव्हाही आवाज द्या, खडसेंना काँग्रेसचं आमंत्रण  

जळगाव : रामदेव बाबाच भाजपा सरकारचे लाभार्थी - अशोक चव्हाण यांची जळगावात टीका

महाराष्ट्र : शेतक-यांप्रति सरकार असंवेदनशील , अशोक चव्हाण यांचा आरोप

जळगाव : संविधानाच्या रक्षणासाठी स्वातंत्र्य लढ्याप्रमाणे पुन्हा लढा द्यावा लागेल - अशोक चव्हाण

जळगाव : जळगाव जिल्ह्यात काँग्रेस पदाधिकाºयांनी केली स्वबळाची मागणी