शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अशोक चव्हाण

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 

Read more

महाराष्ट्र : मोठी बातमी: काँग्रेस आमदार पोहोचला अशोक चव्हाणांच्या भेटीला; पक्षाकडून कारवाई अटळ?

महाराष्ट्र : शरद पवार भ्रष्टाचाराचे म्होरके; अमित शाहांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, तुम्ही आधी ठरवा...

नांदेड : समन्वयातून आरक्षणाचा मार्ग काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील: अशोकराव चव्हाण

जालना : सरकार आणि मनोज जरांगे यांच्यात समन्वय आवश्यक, हा विषय लवकर संपवा; चव्हाण, भुमरे, जरांगे यांच्यात दोन तास चर्चा

जालना : मोठी बातमी! अशोक चव्हाण अन् संदिपान भुमरे अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंच्या भेटीला...

महाराष्ट्र : काँग्रेसमधून निवडून आलेलो याचा मला गर्व, शंका नसावी; अशोक चव्हाणांचे राज्यसभेत वक्तव्य 

नांदेड : वाढीव आरक्षणावर बिहारमध्ये जे घडलं ते महाराष्ट्रात घडेल असे नाही : अशोक चव्हाण

मुंबई : स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी

महाराष्ट्र : ...तेव्हा शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : “अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात