शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

राजकारण : गोस्वामी भाजप कार्यकर्ते आहेत का? मग त्यांच्यासाठी भाजपकडून इतकी आरडाओरड कशासाठी?

राजकारण : महाराष्ट्र सरकार सूड भावनेनं कारवाई करत नाही; राऊत यांचं भाजप नेत्यांना प्रत्युत्तर

राजकारण : Arnab Goswami Arrested: महाराष्ट्रात आणीबाणीसारखी परिस्थिती; भाजपा नेत्यांचा ठाकरे सरकारवर घणाघात

राजकारण : लटकवा, अटकवा अन् भटकवा, हीच तिघाडी सरकारची कार्यपद्धती; 'मेट्रो'वरून भाजपचा टोला

मुंबई : शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्मवरचा फ्लॉप शो, आशिष शेलारांचा टोला

मुंबई : ’’देर आए, दुरुस्त आए’’; पुरग्रस्त भागाच्या दौऱ्यावरून आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला

मुंबई : ग्रेट ! महाराष्ट्राची मान उंचावणारं काम, आशिष शेलारांकडून चक्क ठाकरेंचं कौतुक

राजकारण : 'होय, तुम्हाला हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज आहे', आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

राजकारण : होय, तुम्हाला हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज आहे, आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचले

मुंबई : भाजपा नेते आशिष शेलार यांना धमकीचे फोन, मुंब्रा येथून दोघे अटकेत