शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

पुणे : गिरीश प्रभुणे यांना पिंपरी महापालिकेची नोटीस; भाजप आमदाराने आयुक्तांना खडे बोल सुनावले

महाराष्ट्र : सामान्य मुंबईकरांची पाकीटमार, श्रीमंतांना भरघोस सूट, महापालिका दिवाळखोरीत; भाजपचा आरोप

राजकारण : 'लाव रे तो व्हिडीओ'! ...तेव्हा आशिष शेलार तुम्ही झोपला होता का? पवारांवरील आरोपांवर राष्ट्रवादीचे चोख प्रत्यूत्तर

मुंबई : Ashish Shelar: पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालणं देशभक्तीच्या व्याख्येत बसतं का?; शेलारांचा पवारांना सवाल

राजकारण : हे तर 'फटकारे' खाणारे सरकार!, आशिष शेलारांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

राजकारण : ही तर ठाणे, नवी मुंबई, मुंबई महानगरपालिकेतील विजयाची पायाभरणी,

राजकारण : Maharashtra Gram Panchayat: सिंधुदुर्गात शिवसेनेची पिछेहाट; नितेश राणे म्हणाले, अजून जन्माला यायचाय

शिक्षण : विद्यापीठांत 'सामंतशाही', मूल्यांकनावर परिणाम होण्याची भीती : आशिष शेलार

महाराष्ट्र : स्वतःच्या अहंकाराचा विषय येतो तेव्हा 'उखाड दिया'ची भाषा आणि राज्याच्या अस्मितेचा विषय येताच...

राजकारण : मालवणीत याकूब मेमनची सत्ता आहे का?; राम मंदिरासाठी निधी गोळा करू, कोण रोखतं पाहू