शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

राजकारण : शिवसेनेच्या बुद्धीचा 'चक्का जाम' झालाय?, आशिष शेलारांचा हल्लाबोल

राजकारण : हिंदुत्वाची खरी शिकवण नागपूरला जाऊन घ्यावी, आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना टोला 

मुंबई : मनसेला आता भाजपाचाही पाठिंबा; शिवसेनेवर निशाणा साधत गुन्हा दाखल करण्याची केली मागणी

महाराष्ट्र : शिवसेनेची अवस्था खाली डोकं आणि वर पाय अशी झाली आहे; आशिष शेलारांची टीका

मुंबई : 'आधी बारामती अ‍ॅग्रोमधील कॉन्ट्रॅक्ट फार्मींग बंद करा, मग गाझीपूरला जावा'

राजकारण : Budget 2021 : सबका साथ सबका विकास हाच मोदी सरकारचा ध्यास - आशिष शेलार

राजकारण : मराठा समाजातील 739 तरुणांवर राज्य सरकार अन्याय का करतंय? आशिष शेलारांचा सवाल

मुंबई : ... अखेर मुंबई महानगरपालिकेची शोभा व्हायची ती झालीच; आशिष शेलार यांची टीका

राजकारण : माझा अनुभव हीच माझी ताकद : ॲड. आशिष शेलार

मुंबई : मनसे अन् भाजपाच्या आमदारांमध्ये जुंपली; आशिष शेलारांना राजू पाटील यांनी फटकारले