शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

राजकारण : “महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद नसते तर गावागावात दुर्बीण घेऊन भाजपाला शोधावं लागलं असतं”

मुंबई : Ashish Shelar : भाजपा आमदार आशिष शेलार यांना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांना वैद्यकीय तपासणीचा सल्ला

राजकारण : ...तेव्हा मोदींना शिव्याशाप देण्यात मर्दुमकी दाखवलीत मग आज तुमचे मुसळ तर उघडे पडत नाही ना?; भाजपाचा हल्लाबोल

मुंबई : दहावी-बारावी परिक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात याव्यात, आशिष शेलार यांची मागणी

राजकारण : तोंड लपवायला जागा न उरल्याने गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, 'मास्क' लावून शांत बसलेल्या मुख्यमंत्र्यांनी मौन सोडावे

मुंबई : पोलीस बदली रॅकेट संदर्भात भाजपानं घेतलं नवं नाव; बंदा नवाजला वाचवण्याचा सरकारचा डाव

महाराष्ट्र : LIVE - Ashish Shelar | आशिष शेलार यांची पत्रकार परिषद

मुंबई : आधी पाच लाख रुपये भरा; मग याचिकेवर सुनावणी घेऊ, आशिष शेलारांना हायकोर्टाचे निर्देश 

राजकारण : हे ठाकरे सरकारचे पाप, दुर्दैवाने मुंबई पोलिसांचे एवढे खच्चीकरण आणि बदनामी कधीच झाली नव्हती

महाराष्ट्र : LIVE - Ashish Shelar | आशिष शेलार यांची पत्रकार परिषद