शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

मुंबई : मुंबई महापालिका म्हणजे यशवंत जाधव प्रा. ली. कंपनी आहे काय?, आशिष शेलारांचा शिवसेनेवर घणाघात

राजकारण : “वाघ आहोत अशा डरकाळ्या फोडण्यापेक्षा चित्रा वाघ यांच्यासारखी ‘वाघा’ला साजेशी भूमिका घ्या”

राजकारण : Pooja Chavan Suicide Case:…पण गर्दी जमवणाऱ्या 'गबरू'वर कारवाई नाही, महाराष्ट्र हळहळला, पण मुख्यमंत्री बोलले नाहीत

मुंबई : पूजा चव्हाण प्रकरणी मुख्यमंत्री ठाकरेंची मूकसंमती, लपवाछपवीचं काम; भाजपचा थेट आरोप

राजकारण : ‘एम्स’ म्हणजे महाविकास आघाडीचा घटक पक्ष नाही, विरोधकांनीही जबाबदारीचं भान राखावं : शिवसेना

महाराष्ट्र : नवी मुंबईकरांना कोरोना लस मोफत मिळायला हवी; भाजप नेते गणेश नाईकांची मागणी

महाराष्ट्र : बार, पब, नाईटलाइफ - नो लॉकडाऊन; आशिष शेलारांचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र

राजकारण : जाऊ द्या ना ताई... नाहीतर ट्रकभर एसआयटी चौकशा कराव्या लागतील, आशिष शेलारांचा सुप्रिया सुळेंना टोला

राजकारण : घरोघरी जाताय, जा!...मुंबईकरांचे असे बरेच हिशेब बाकी आहेत; आशिष शेलारांचा शिवसेनेला इशारा

महाराष्ट्र : Ashish Shelar म्हणतात Pooja Chavan प्रकरणी पोलिस दबावाखाली | Uddhav Thackeray | #SurJyotsna2021​