शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

मुंबई : मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी फोडणारच; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला टोला

मुंबई : विधानसभा सभागृहात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनाच २ माईक का?

मुंबई : शपथपत्र केवळ पदाधिकाऱ्यांचे, शिवसैनिकांचे नाही; वरळीतला शिवसैनिक निष्ठावंत 

महाराष्ट्र : Ashish Shelar : भाजपाच्या मतांवर निवडून यायचे आणि उगाच आमचा गड म्हणून मिरवायचं; आशिष शेलारांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : Devendra Fadnavis: CM एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना-भाजपा आगामी काळात मनपा निवडणुकीत विजयाचा झेंडा फडकवेल, फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई : Maharashtra Political Crisis: “आदित्य ठाकरे... ही पोपटपंची करताना आरशात स्वतःचा चेहराही पाहात जा”; भाजपचा पलटवार

महाराष्ट्र : Ashish Shelar : मोहित कंबोज यांचा स्ट्राईक रेट 100%; पुराव्याशिवाय ते बोलत नाहीत; आशिष शेलारांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : 'जांबोरी मैदान झाँकी है, अभी बहुत कुछ बाकी है'; आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंना इशारा

मुंबई : Maharashtra Political Crisis: आदित्य ठाकरेंच्या वरळीत भाजपचे दहीहंडी उत्सवाचे आयोजन; मैदान बळकावले, अहिरांवरही मात

मुंबई : भाजपाचं मिशन १५०! शिवसेनेची डोकेदुखी वाढणार; मुंबईसाठी पक्षश्रेष्ठींचा प्लॅन