शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

मुंबई : भाजपा फेरीवाल्यांच्या पाठीशी, समस्या कायमच्या सोडवू; आशिष शेलार यांच्या नेतृत्वात मेळावा

मुंबई : पालिकेच्या प्रस्तावित पाणीपट्टी दरवाढीला भाजपाचा विरोध; ॲड. आशिष शेलार यांचे आयुक्तांना आवाहन

मुंबई : मोदी सरकारच्या विकासाकामांची माहिती देण्यासाठी राज्यात भाजपा घेणार ४८ सभा

महाराष्ट्र : “शिल्लक राहिलेल्या कावळ्यांची 'पंगत' तरी भविष्यात टिको,” शेलारांचा ठाकरे गटाला जोरदार टोला

मुंबई : “अडीच वर्षांत उद्धव ठाकरे यांचं सरकार झोपलं असल्यानं निर्णय नाही,” आशिष शेलारांचा टोला

महाराष्ट्र : राज्यात दंगलीस चिथवणी देणाऱ्या आशिष शेलारांवर गुन्हा दाखल करुन अटक करा, काँग्रेसची मागणी

मुंबई : महापालिकेत ठाकरे गटाला ५० जागाही मिळणार नाहीत; भाजपच्या बैठकीत आशिष शेलार यांचा दावा

मुंबई : मुंबईतील नालेसफाईच्या कामावर समाधान नाही, गाळ किती काढला तपशील द्या

कल्याण डोंबिवली : नाक्यावर सभा घेणारी माणसं, यांना कोण ओळखतं; आशिष शेलारांच्या टीकेला राज यांचं प्रत्युत्तर

महाराष्ट्र : राज ठाकरेंच्या प्रतिक्रियेला महत्व देत नाहीत; कर्नाटकच्या निकालावरुन भाजपचे ठाकरेंना प्रत्युत्तर