शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

महाराष्ट्र : पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार वीर सावरकर यांच्या गीताला जाहीर

महाराष्ट्र : छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्यावरून भरारी हा दिवस 'शिवचातुर्य दिन' म्हणून साजरा होणार

फिल्मी : मराठी सिनेमांना 'अच्छे दिन' येणार, थिएटर्ससाठी होणारी धावाधाव थांबणार! सरकारने आखला 'प्लॅन'

महाराष्ट्र : तुळजापुरच्या आई भवानी माता मंदिर जिर्णोद्धाराबद्दल १५ दिवसात संयुक्त बैठक- आशिष शेलार

पुणे : एकपडदा थिएटरची अवस्था अत्यंत बिकट; लवकरच तोडगा काढणार, आशिष शेलारांचे आश्वासन

पुणे : अध्यक्ष कोणीही करा, पण शून्य गुणिले शून्य बरोबर शून्यच! शेलारांची आघाडीवर टीका

मुंबई : आदित्य उद्धव ठाकरे तुम्ही तर ढोंगी आहात, आशिष शेलार कोणत्या मुद्द्यावरून खवळले?

महाराष्ट्र : गणेश विसर्जन वादावरून मंत्रिमंडळात अधिकाऱ्यांवर आगपाखड; भोंग्याबाबत पालन का नाही?

महाराष्ट्र : कोल्हापूर चित्रनगरीत होणार वस्तुसंग्रहालय; जुने चित्रपट, पोस्टर्स, कॅमेरे पाहायला मिळणार!

मुंबई : 'राहुल गांधी अन् काँग्रेसला मतदारांनी फटका दिला, यातून ते शुध्दीत आलेले नाहीत'; आशिष शेलारांचा पलटवार