शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

मुंबई : नितिन देसाईंच्या आत्महत्या प्रकरणात दोषींना वाचवायला मदत करताय का?; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना सवाल

मुंबई : 'उद्धव ठाकरेंचा मातोश्री ३ चा प्लॅन चंद्रावर...; आशिष शेलार यांची खोचक टीका

मुंबई : Mumbai: सिनेट निवडणुकीत बोगस मतदार नोंदणीची चौकशी करा, आशिष शेलार यांची मागणी

मुंबई : उद्या विधानसभा, लोकसभा पुढे ढकलल्या तर लोकं रस्त्यावर उतरतील; अमित ठाकरेंनी ठणकावलं

मुंबई : भाजपा नेते आशिष शेलारांच्या पत्रानं सिनेट निवडणुकीला स्थगिती; युवासेनेचा आरोप

मुंबई : Ashish Shelar : आम्ही वारंवार सांगतोय... लबाड लांडगा ढोंग करतोय, मुंबईकरांच्या कैवाराचे सोंग करतोय

मुंबई : शेलारांवरील दाखल गुन्ह्यावर कारवाई करणार? भूमिका स्पष्ट करा, उच्च न्यायालयाचे निर्देश

मुंबई : उद्धव ठाकरेंना 'धनंजय माने स्टाईल' सवाल, तुम्हाला सांगायला तुम्ही आमचे कोण? मामा की काका?

महाराष्ट्र : Ashish Shelar : लबाड लांडगा ढोंग करतोय; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

महाराष्ट्र : खरी शिवसेना कुणाची? उबाठा अदृश्य पक्ष असल्याची टीका