शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

मुंबई : योगेश सावंत आणि रोहित पवारांचा संबंध काय?; विधानसभेत गंभीर आरोप, चौकशीचे आदेश

महाराष्ट्र : विरोधकांचा प्रस्ताव म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा; भाजपा आमदार आशिष शेलार यांचा पलटवार

मुंबई : मुंबईतील पाणी वाटपाची श्वेतपत्रिका काढा; फसलेल्या 24 तास पाणी योजनेची चौकशी करा

मुंबई : “उद्धव ठाकरेंच्या काळात आरक्षण गेले, त्यावेळेस गप्प का बसला?”; भाजपाचा जरांगेंना सवाल

महाराष्ट्र : गट केवढा, आणि आवाज केवढा?, पराभव अटळ; तुमच्या अहंकाराचा फुगा फुटणार

मुंबई : वांद्रे पश्चिम येथे मेट्रो लाईन खाली साकारणार चित्रपट सृष्टीचा उलगडणारी बॉलीवूड थिम, ॲड आशिष शेलार यांची माहिती

महाराष्ट्र : जरांगेंच्या आरोपांवर शेलार स्पष्टच बोलले, म्हणाले- देवेंद्रजींचा आजपर्यंतचा राजकीय इतिहास...

मुंबई : वांद्रे पश्चिम येथे उभे राहणार १६५ खाटांचे कॅन्सर रुग्णालय, आशिष शेलार यांच्या प्रयत्नांना यश

मुंबई : बुलेट ट्रेनच्या कामाला तत्कालीन ठाकरे सरकारमुळे विलंब, आशिष शेलार यांची टीका

मुंबई : अंगात नाही बळ आणि चिमटे काढून पळ; भाजपाचा आदित्य ठाकरेंवर निशाणा