शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

मुंबई : शंकेखोरांचा कोथळा काढण्यासाठी वाघनखांचा कार्यक्रम; आशिष शेलारांचा ठाकरे गटाला टोला

मुंबई : ‘वडील आजारी असताना सरकारी पैशावर लंडनमध्ये मजा मारणाऱ्याने दुसऱ्यांना शहाणपण शिकवायचे नसते’

मुंबई : आरे'मध्ये कृत्रिम तलावात गणेश मूर्ती विसर्जनाची व्यवस्था, गरज पडल्यास...- आशिष शेलार

मुंबई : महाराष्ट्रासाठी स्वतंत्र भूस्खलन देखरेख व अभ्यास संस्था स्थापन करणार; फडणवीसांची ग्वाही

महाराष्ट्र : ज्यांनी मराठा आरक्षण घालविले, ते 'घरातील महामहीम' उद्धव ठाकरे हे माफी केव्हा मागणार?

मुंबई : मी कर्ज घेतले नाही, गॅरेंटरही नाही, ‘त्या’ कॉल्समुळे कंटाळलो!, लोन ॲपकडून भाजप नेते आशिष शेलारांची छळवणूक

महाराष्ट्र : Ashish Shelar : महाराष्ट्र द्रोह्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या उचलताना जनाची नाही, किमान मनाची तरी वाटू दे!

महाराष्ट्र : 'सोळा केले गोळा आणि स्वत:चा करून घेतला पालापाचोळा’, इंडिया आघाडीच्या बैठकीवरून भाजपाचा ठाकरे गटाला टोला   

मुंबई : नितिन देसाईंच्या आत्महत्या प्रकरणात दोषींना वाचवायला मदत करताय का?; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना सवाल

मुंबई : 'उद्धव ठाकरेंचा मातोश्री ३ चा प्लॅन चंद्रावर...; आशिष शेलार यांची खोचक टीका